परळी येथे नारळाच्या झाडावर वीज पडल्याने आगडोंब; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सातारा जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी ही सातत्याने पाहायला मिळते. कुठे सोसाट्याच्या वार्यासह तर कोठे गारांचा सडा असेच काहीसे चित्र दिसत आहे. ...