social
कोरेगाव शहरात विनाकारण फिरणार्यांवर पोलिसांनी धडक कारवाई; 20 हजारांचा दंड वसूल
कोरेगाव शहर आणि तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धडक कारवाईस सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक...
वडूजमध्ये वैद्यकीय अधिकारीच उचलतात कोरोनाबाधित मृतदेह
येथील ग्रामीण रुग्णालयातील अपुर्या कर्मचारी वर्गाचा फटका आता कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये चांगलाच बसू लागला आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्...
मद्यपान करत बसलेल्या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून दोन लाखांचा ऐवज लुटला
शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यालगत रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसलेल्या दोघांना सहाजणांनी गळ्याला कोयता लावून 1 लाख 73 हजारांची रोकड, मोबाईल, किंमती घड्याळ असा एकूण दोन...
फलटणमध्ये ना. रामराजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास 43 र...
सातार्यातील मासभवन येथे कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) व ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 एप्रिल 2021 रोजी मासभवन येथे कोविड लसीकण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
पाचगणी कोविडमुक्त करण्यास पालिका सरसावली
कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव तसेच लोकांच्या बेफीकीरपणामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जोरात फैलावतोय. बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्याकरिता पाचगणी ...
‘सोना अलाईज’ कंपनीतर्फे 21 टन ऑक्सिजनची निर्मिती
‘सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून 21 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असून, लवकरात लवकर किमान 3 जिल्ह्यांतील गरजूंना याचा उपयोग होणार आहे,’ अशी माहिती विधान परिषदचे सभापती ना. रामराजे नाईक-न...
रुग्ण व नातेवाइकांची धावपळ कमी करण्याचा प्रयत्न करा
‘खटाव तालुक्यात दररोज सरासरी किती नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. सद्य:स्थितीतील उपाययोजना, उपलब्ध साधन सामग्री याचा आरोग्य विभाग व प्रशासनाने रोजच्या रोज आढावा घ्यावा. तसेच रुग्ण व नातेवाइ...
निढळमध्ये 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’
शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने निढळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उप...
मलटण येथे 50 बेडचे कोविड सेंटर; नगरसेवक अशोकराव जाधव यांचा पुढाकार
फलटण तालुक्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील मलटण परिसरात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. नगरसेवक अशोकराव जाधव यांचा पुढाकारातून व श्री कृपा सिंधू ...

















