Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

सातार्‍यातील मासभवन येथे कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा व ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांचा पुढाकार
टीम : धैर्य टाईम्स
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) व ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 एप्रिल 2021 रोजी मासभवन येथे कोविड लसीकण केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

सातारा : मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) व ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 एप्रिल 2021 रोजी मासभवन येथे कोविड लसीकण केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

या लसीकरण केंद्राचे उद्घाटन मास अध्यक्ष उदय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले असून, याप्रसंगी मास उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, सचिव धैर्यशील भोसले, खजिनदार भरत शेठ, सहसचिव दीपक पाटील, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर सातार्‍याचे अध्यक्ष उदय देशमुख, संचालक डॉ. प्रताप राजेमहाडिक, मास कार्यकारिणी संचालक संजय सूर्यवंशी, पृथ्वीराज पोळ, श्रीकांत तोडकर, उपस्थित होते.

शासकीय नियमावलीनुसार याठिकाणी लसीकरणाकरिता लागणारी पुरेशी जागा, पुरेसे मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणार्‍या विपरित परिणामांची पाहणी करण्याकरिता लागणारी जागा व इतर व्यवस्थापनाकरिता लागणारी गरज लक्षात घेता या लसीकरण केंद्राची निवड करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेसंबंधी लागणार्‍या सर्वच बाबींचे सर्वेक्षण करून या जागेची निवड करण्यात करण्यात आली आहे. तसेच टप्प्या-टप्प्याने सदर केंद्रात लसीकरण सुरू राहणार आहे. प्रत्येक लसीसाठी 250 रुपये शुल्क आकारले जाणार असून, यामध्ये 150 रुपये लसीकरिता व 100 रुपये सेवा शुल्क आकारले जाणार आहे. फ्रंट लाईन कोरोना योद्ध्यांनंतर 60 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षे वयोगटातील कोमॉर्बिड व्यक्तींना याठिकाणी लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच 1 मे पासून 18 वर्षावरिल सर्वांना लस देण्यात येणार आहे.

‘को-विन अ‍ॅप’मध्ये नोंदणी झालेले हेल्थ केअर वर्कर, नोंदणी न झालेले फ्रंट लाईन वर्कर यामध्ये पोलीस विभाग, होमगार्ड, नगरपरिषद, तलाठी, तहसील व पंचायत समिती अधिकारी कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले. ऑन्को लाईफ क्लिनिक येथे आतापर्यंत 5000 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 60 वर्षे वरील सर्व वयोवृद्ध लाभार्थी व 45 ते 59 वर्षे वयोगटातील कोमॉर्बिड व्यक्तींना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून कोविडचे लसीकरण करायचे आहे. यासाठी लस घेणार्‍या लाभार्थ्यांना ‘को-विन अ‍ॅप’च्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी कारायची आहे याची नोंद घ्यावी.


अशी आहे नोंदणीची प्रक्रिया..
self registration.cowin.gov.in या संकेतस्थळावर गेल्यावर आपण आपला खासगी मोबाईल क्रमांक टाकावा. त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक टाकल्यावर आपला मोबाईल क्रमांक नोंदणीसाठी वापरण्यात येईल. त्यानंतर ओळखपत्र क्रमांक, नाव, लिंग, जन्म तारीख व वर्ष ही माहिती भरावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पासवर्ड तसेच मोबाईल नंबर ने लॉग इन करून उपलब्ध लसीकरणाची दिनांक निवडून व लसीकरण केंद्राच्या नावांमधील ऑन्को लाईफ क्लिनिकचे नाव तुम्ही निवडू शकता. कोरोना लसीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे-मोबाईल नंबर, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र वय तर 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बीड व्यक्तींना त्यांचे आरोग्यविषयक प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER