social
दानवली येथे नागरिकांना निकृष्ट दर्जाचे शिधावाटप
दानवली (ता. महाबळेश्वर) येथे शासकीय शिधा वाटपात निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने आज नागरिक संतप्त झाले होते. असले निकृष्ट दर्जाचे धान्य देण्याऐवजी ते देऊ नका, अशा भावना यावेळी ग्रामस्थ...
दरे येथे डोंगराला वणवा; घर व गंजी जळून खाक
दरे तर्फ परळी येथील महादेव गोविंद तुपे यांचे घर डोंगराला लागलेल्या वणव्याच्या आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये दोन कडब्याच्या गंजी तसेच गोठ्यात बांधलेल्या तीन गाई भाजून जखमी झाल्या होत्या. ...
‘सोना अलॉज्’ कंपनीतील ऑक्सिजन प्लांटचे ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
लोणंद येथील पोलाद निर्मिती करणार्या सोना अलॉज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लांट कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू करण्यात आला. ...
‘जनता कर्फ्यू’मुळे उत्तर खटाव झाला शांत अन् नि:शब्द
शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने उत्तर खटावमधील खटाव, पुसेगाव, निढळ, बुध या बाजारपेठेच्या गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्य...
बर्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर देऊर-बिचुकले रस्ता अखेर मार्गी
देऊर-बिचुकले गावांना जोडणारा पक्का रस्ता व्हावा, ही गेली अनेक वर्षांपासूनची दोन्ही गावांची मागणी अखेर मंजूर झाली असून 2800 मी. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आह...
म्हासुर्णेत ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठ, रस्त्यांवर शुकशुकाट
संपूर्ण देशात व महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी, यासाठी म्हासुर्णे कोरोना दक्षता कमिटी व म्हासुर्णे पोलीस पाटील संभ...
पुण्यातील आमदाराला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा डाव उधळला
पुणे जिल्ह्यातील एका आमदाराला युवतीच्या साह्याने हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळण्याचा कट तिघा युवकांनी रचला होता. परंतु, संबंधित युवतीनेच आमदारांच्या पुतण्याला याची माहिती दिल्याने कट ...
‘शिवशक्ती’ सहकारी पतसंस्थेस 2 कोटी 4 लाखाचा नफा
‘कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना सहकार क्षेत्रातील अग्रेसर असणारी शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि., शिवथरने सन 2020-2021 या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. विविध अडचणीवर मात करत शिवशक...
कोरेगाव मतदारसंघात मूलभूत सुविधांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यांतील विविध गावांमधील मूलभूत सुविधांच्या कामासाठी 25/15 मधून पाच कोटी रुपयांची तरतूद ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल...
विलगीकरण कक्षासाठी महाबळेश्वर पालिकेने घेतली दोन हॉटेल ताब्यात
शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरी स्वतंत्र विलगीकरणाची सोय नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घे...
















