Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

पुण्यातील आमदाराला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा डाव उधळला

कटात सहभागी न होता युवतीनेच दिली माहिती : तिघांवर गुन्हा दाखल
टीम : धैर्य टाईम्स
पुणे जिल्ह्यातील एका आमदाराला युवतीच्या साह्याने हनी  ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळण्याचा कट तिघा युवकांनी रचला होता. परंतु, संबंधित युवतीनेच आमदारांच्या पुतण्याला याची माहिती दिल्याने कट उघडकीस आला.

सातारा : पुणे जिल्ह्यातील एका आमदाराला युवतीच्या साह्याने हनी  ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळण्याचा कट तिघा युवकांनी रचला होता. परंतु, संबंधित युवतीनेच आमदारांच्या पुतण्याला याची माहिती दिल्याने कट उघडकीस आला. याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात पुतण्याने दिलेल्या तक्रारीवरून शैलेश शिवाजीराव मोहिते-पाटील रा. सांगवी जि. पुणे, राहुल किसन कांडगे रा. चाकण जि. पुणे व सोमनाथ दिलीप शेडगे रा. सातारा यांच्यावर सातारा तालुका ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, शेलपिंपळगांव ता. खेड जि. पुणे येथील मयुर साहेबराव मोहिते पाटील यांचे सख्खे चुलते दिलीप दत्तात्रय मोहिते-पाटील हे विद्यमान आमदार आहेत. मयूर मोहिते-पाटील यांना दि. 22 रोजी पूजा नामक युवतीने फोन केला व सांगितले की बारा दिवसांपूर्वी शैलेश मोहिते-पाटील रा.सांगवी जि.पुणे व राहुल कांडगे रा.चाकण यांनी संबंधित युवतीला पैसे व फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून आ. दिलीप मोहिते-पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये ओढून पैसे उकळण्यास सांगितले होते. परंतु, हे मान्य नसल्याचे सांगत युवतीने मयूर यांना सर्व हकीकत सांगितली.

त्यानंतर दि. 23 रोजी मयूर व चुलते राजेंद्र मोहिते-पाटील हे सातारा येथे संबंधित युवतीला भेटलेे व याबाबत विचारपूस केली. यावेळी संबधित युवतीने सांगितले की, ‘दि. 12 रोजी सकाळी 11.30च्या सुमारास युवतीच्या फ्लॅटवर तिचा मित्र सोमनाथ दिलीप शेडगे हा दोन व्यक्तीना घेवून आला व त्यांची नावे शैलेश शिवाजीराव मोहिते-पाटील रा. सांगवी, जि. पुणे व राहूल किसन कांडगे, रा. चाकण, जि. पुणे अशी सांगितली. यानंतर शैलेश मोहिते-पाटील व राहुल कांडगे यांनी युवतीला सांगितले की, आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्याकडे नोकरी मागण्याकरीता जावून जवळीक साधून, त्यांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन बदनामीची भिती घाल. त्यांचेकडून आपण जास्त पैसे उकळायचे आहेत. त्यासाठी सर्व मदत करू असे सांगून तसा प्लॅन त्यांनी केला. त्या बदल्यात युवतीला पैसे व पुण्यात नवीन फ्लॅट घेवून देवू असे सांगितले व लागलीच 20 हजार दिले. त्यापैकी सोमनाथ शेडगे याने 5 हजार घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा शैलेश मोहिते-पाटील यांनी सोमनाथ शेडगे याच्याकडे 40 हजार दिले. त्यापैकी युवतीला सोमनाथने 22 हजार दिले. त्यानंतर शैलेश मोहिते-पाटील यांनी युवतीच्या बँक अकौंटवर 30 हजार पाठवले. त्यापैकी 24 हजार 400 रुपये गुगल पे ने सोमनाथ शेडगे याला युवतीने पाठविले आहेत. त्यानंतर संबंधित युवतीला आमदारांची बदनामी करण्याचा प्रकार चुकीचा आहे, असे वाटले म्हणून तीने फोन करुन व सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर मयूर मोहिते-पाटील यांनी सातारा तालुका ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER