फलटण प्रतिनिधी- येथील प्रभाग क्रमांक ४ मधील ज्येष्ठ समाजसेवक कै. मुस्ताक भाई मज्जिद भाई शेख यांच्या पत्नी कै.नूरजहाँ मुस्ताक भाई शेख यांचे रात्री निधन झाले आहे. अंत्ययात्रा शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.