social
मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ यांची निवड
मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया काल पार पडली. या प्रक्रियेत राष्ट्रवादी चिन्हावर निवडून आलेले पांडुरंग जवळ यांची नगराध्यक्षपदी तर कल्पना जवळ...
कोरेगावात फुटवेअर दुकानाला आग; लाखोंचे नुकसान
सातारा-लातूर महामार्गावर शहरातील साखळी पुलानजीक बाबुलाल लुणिया यांच्या चप्पल-बूट विक्री दुकानाला दुपारी 4च्या सुमारास आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीमुळे दुकानातील सर्व...
आंतरजिल्हा, शहरांतर्गत प्रवासासाठी ई-पास सुविधा देण्यास प्रारंभ
जिल्ह्यात संचारबंदी कडक केली असली तरी काहीजणांना अत्यावश्यक, वैद्यकीय, अंत्यसंस्कार कार्यक्रम अशा कारणांसाठी आंतरजिल्हा किंवा शहरांतर्गत प्रवास करावा लागतो. त्यांना परवानगी देण्यासाठ...
जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवावा : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
सातारा जिल्ह्यातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सातारा जिल्ह्य...
सातार्यातील भाजी मंडई आणि रस्ते शनिवारपासून बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील सर्व भाजीमंडई आणि रस्ते शनिवारपासून बंद करण्यात येणार आहेत. सध्या संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होत असूनही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढू लागल...
कारी येथे आगीत घर जळून खाक
कारी (ता. सातारा) येथील विलास जगन्नाथ भातुसे (वय 45) यांच्या घराला सुमारे 2.30 ते 3च्या दरम्यान अचानक आग लागल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आले. घरातील दस्तऐवजासह गहू, ज्वारी, हरभरा यांसह जवळ...
वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात
‘वनांना वारंवार लागणारी आग (वणवे) रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मिती करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनांचे किती महत्त्व आहे, हे समाजाला वनविभागाने पटवून देऊन वारंवार लागणारे व...
भाजपच्या वतीने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांसाठी टास्क फोर्सची निर्मिती
सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोनाग्रस्त सहायता समिती, टास्क फोर्स बनवण्यात आला आहे....
कोरोना काळात राजकारण करू नका
‘कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास या संकटावर मात करणे अवघड नाही. ग्रामस्तरावर लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्यास संसर्गाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल. परं...
मेढा नगरीचा सर्वांगीण विकास करणार
‘मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच या नगरीचे सर्वप्रकारचे प्रश्न ज्या-त्या वेळी सोडवले आहेत. सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील प्रमुख शहर असलेल्या मेढा नगरीचा ...
















