social
मेरुलिंग घाटात कार पलटी, तीनजण जागीच ठार
जावळी तालुक्यातील मेरुलिंग मेढा घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास इर्टिका कार मेरुलिंग घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून पलटी झाली. या अपघातात तीनजण जागीच ठार तर पाचजण जखम...
माण व खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह कोविड सेंटर उभारणार
वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर माण आणि खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते व कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देश...
कोरोनामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
कोरोनाच्या पूर्वी लग्न थाटामाटात साजरी केली जात होती. लग्न म्हटले की बँड-बाजा आलाच. नाच गाणे आले. लग्न काय पुन्हा पुन्हा होतंय का? हौसेला मोल नाही त्यामुळे लग्नात भरमसाठ खर्च केला जायचा. त्या...
वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1933 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 39 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, ...
राज्य उत्पादन विभागाचे जिल्ह्यात छापे
राज्य उत्पादन शुल्क, साताराच्या भरारी पथकाने पांडे, ता. वाई आणि नायगाव, ता.कोरेगाव येथे छापे टाकून अवैधरित्या दारू विक्रीच्या बाटल्या व दोन कार असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे....
शेतकर्यांच्या जिद्दीनेच आंब्याची निर्यात वाढली
‘दुष्काळी माण तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकर्यांनी यंदा मोठ्या कष्टाने व जिद्दीने यश मिळविल्यामुळेच येथील आंब्यास परदेशात मागणी वाढू लागली व निर्यातही होऊ लागला,’ असे मत माण-खटावचे प्र...
मरिआईची वाडी फाटा येथे गोमांस घेवून निघालेली पिक-अप गाडी पकडली
लोणंदजवळील येथील शिरवळ रोडवर मरिआईची वाडी फाटा या ठिकाणी गोमांस घेऊन चाललेली गाडी गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पकडून लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला....
सैदापूर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्येला मारहाण
सैदापूर, ता. सातारा येथे तुंबलेल्या गटाराच्या सफाईचे काम थांबवण्याच्या कारणावरून महिला ग्रामपंचायत सदस्येला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. सुधा...
जिल्हाधिकार्यांचा आदेश मोडल्याप्रकरणी दोन व्यापार्यांवर गुन्हा दाखल
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दिलेले आदेश धाब्यावर बसवणार्या सातार्यातील दोन व्यापार्यांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल बाळासो पवार वय 27 व...















