politics
नीरा- देवघर व कृष्णा-भीमा स्थैरीकरनाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचे काम लवकरच हाती घेणार ; मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
सातारा व सोलापूर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा व शेती पाण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या निरा-देवघर व कृष्णा-भीमा स्थैरीकरना बाबत माहिती घेऊन निरा-देवघरचे रखडलेले व उर्वरित कामास मान्यता...