उपविभागीय कार्यालय फलटण येथील अव्वल कारकून अभिजित सोनवणे यांची इंदापूर जि. पुणे येथे नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाली आहे.
अभिजीत सोनवणे यांनी यापूर्वी खंडाळा,सातारा, फलटण याठिकाणी सेवा बजावली आहे. सोनवणे यांच्या नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.