फलटण | २९ मार्च | धैर्य टाईम्स |
येथील मनोज मारुडा, अध्यक्ष अ. भा. स.म. काँग्रेस फलटण तालूका यांची हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन जिल्हास्तरीय सदस्यपदी निवड नुकतीच निवड करण्यात आली. याबद्दल मुख्याधिकारी व प्रशासक निखिल मोरे यांनी अभिनंदन केले. यावेळी राजू मारुडा अध्यक्ष पुणे विभागीय अ.भा. स.म. काँग्रेस व जिल्हा उपाध्यक्ष आर. पी.आय. उपमुख्याधिकारी जमदाडे, पी. के.तुळशे स्वच्छता निरीक्षक, नितीन वाळा वसुली विभाग, आनंद डांगे, रमेश वाघेला, लखन डांगे, निखिल वाळा, सारंग गलीयल,सुरेश मारुडा, परमित डांगे,चंदूभाई मारुडा, अनिल डांगे, विनोद मारुडा, सुरज मारुडा,अजय मारुडा,रोहित मारुडा, गोपाळ वाघेला, श्रीमती माया मारुडा,श्रीमती ज्योती वाळा, सौ.मिनल डांगे, शितल वाळा, फलटण नगर परिषदचे अधिकारी कर्मचारी, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.