Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

इंटरनेटशी मुलांची ओळख फारदा की तोटा?

टीम : धैर्य टाईम्स

इंटरनेटशिवार संगणक केबल नसलेल्रा टीव्हीसारखा आहे. मुलांसाठीही इंटरनेट माहितीचे महत्त्वाचे स्त्रोत बनले आहे. मात्र त्राचे काही धोकेदेखील आहेत. निरागस मुले जिज्ञासेपोटी नको त्रा साईटवर जाणे हा सर्वात मोठा धोका.
एकेकाळी गˆंथालरात जाऊन मुले इनसाइक्लोपीडिरा किंवा जाडजुड पुस्तकांतून माहिती शोधत असत. आता कोणतीही माहिती एका क्लिकने मिळविता रेते. जी काही माहिती पाहिजे ती गूगलला विचारा, लगेच उत्तर मिळेल.
मात्र हेच इंटरनेट मुलांसाठी धोकारदारकदेखील बनू पाहते आहे. इंटरनेटवरची सर्व माहिती नेहमी 100 टक्के खरी आहे, अथवा नाही राचा अंदाज लावणे कठीण असते. सोशल नेटवर्किंग साइटवर अज्ञात लोकांशी मैत्रीने बलात्कार आणि खून रासारख्रा गुन्ह्यांना जन्म दिला आहे. त्राशिवार पोर्न वेबसाइट पाहण्रापासून मुलांना कसे रोखावे, ही आई-वडिलांसमोर मोठी समस्रा आहे.
सॉफ्टवेररची मदत
जर्मनीत असले प्रकार रोखण्रासाठी आणि इंटरनेट मुलांसाठी सुरक्षित बनविण्रासाठी ”किंडर सर्वर” अर्थात, मुलांचे सर्वर लॉन्च केले गेले आहेत. हे एक सॉफ्टवेरर आहे. ते घर किंवा शाळेतील कॉम्प्रूटरवर टाकता रेते आणि मुलांसाठी अनावश्रक असलेल्रा वेबसाइट लॉक करता रेतात. बाजारातही ”नेट नॅनी” अथवा ”साइबर सिटर” नामक अशाप्रकारचे सॉफ्टवेरर उपलब्ध आहेत.
जर्मनीतील एक ब्लॉगर टॉर्बन फ्रीडरिष रांच्रा मते, तुम्ही रा सॉफ्टवेररची तुलना हेलमेटशी करू शकता. मात्र मुलांना सारकल चालविता रेत नसेल तर       हेलमेटचा कार उपरोग. अशाप्रकारचे सॉफ्टवेरर खूप लहान मुलांसाठी काम करते, ज्रांना अद्याप कॉम्प्रूटर नीटपणे वापरता रेत नाही. म्हणजे त्रांनी संगणक शिकणे नुकतेच सुरु केले आहे.
सुरक्षेची हमी नाही
जर्मनीतील प्रसिद्ध ब्लॉगर जॉनी होएजलर रांच्राही मते, हे सॉफ्टवेरर मुलांची सुरक्षा निश्‍चित करू शकत नाहीत. अलीकडेच त्रांनी आपल्रा पत्नीसोबत इंटरनेट सुरक्षेबाबत एक पुस्तक लिहिले आहे. त्रात म्हटले की, कोणत्राही प्रकारचे तंत्रज्ञान, कोणत्राही प्रकारचा सल्ला, जगातील आई वडीलांना आपल्रा मुलांना जीवनाच्रा प्रत्रेक परिस्थितीत 100 टकके सुरक्षित ठेवण्रात रशस्वी होत नाही.
मात्र तरीही रा सॉफ्टवेररचे फारदे पूर्णत: नाकारले जाऊ शकत नाहीत. सॉफ्टवेरर बनविणार्रा् कंपन्रांनी काळानुसार ते अपडेट केले पाहिजे. त्रासाठी त्रांना दररोज इंटरनेटवर नजर ठेवावी लागते. हिंसाचार किंवा पोर्नशी संबंधीत अनेक नवीन वेबसाइट इंटरनेटमध्रे रेतात, रा फिल्टरना रा सर्वांबाबत माहित असणे गरजेचे आहे. अनेक फिल्टर वेबसाइटमध्रे वापरली जाणारी भाषादेखील लक्षात घेतली पाहिजे. जसे की एखाद्या वेबसाइटमध्रे खून, मृत्रू, भूक रासारखे शब्द वापरले असतील तर फिल्टर त्रांना हटवितो.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER