Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
आई - वडील व गुरुजनांचा विश्वास जपा : वैभवी भोसले* गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी 15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जातसमुह नावात दुरुस्तीसंदर्भात २७ सप्टेंबरला जनसुनावणी सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन जी. डी. सी. ॲन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा 2024 चा निकाल घोषित स्वाधार योजनेचे अर्ज भरण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांचा विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग ३ मधील गटार सिमेंट पाईपचे काम पूर्ण - नागरिकांनी मा. खासदार रणजितसिंह, आमदार सचिन पाटील यांचे मानले आभार सुरवडीच्या उपसरपंचपदी सुर्यकांत पवार यांची निवड आ. रामराजे व मी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न - मा.आ. दिपक चव्हाण समता घरेलू कामगार संघटना, असंघटित कामगारांसाठी आधारस्तंभ : निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे श्वास बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने इंग्लिश स्पिकिंगचे मोफत वर्ग सुरु त्या मामाच्या अपहरण व हत्ये प्रकारणी मोठी माहिती.... वाचा सविस्तर... धक्कादायक - आमदारांच्या मामाचे अपहरण करुन खून डीपीचोरी प्रकरणातील रेकॉर्ड वरील ५ जणांना अटक : डीपी चोरीची कबुली - ग्रामीण पोलिसांची कामगिरी शिवमय वातावरणात आणि उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा ; छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव ज्येष्ठ पत्रकारांना वाढीव पत्रकार सन्मान निधीची रक्कम फरकासह मिळावी : रविंद्र बेडकिहाळ सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे आपली फलटण मॅरेथॉन २०२४ - २५ : रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी निंभोरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास तीन कोटीचा निधी देणार : आमदार सचिन पाटील फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन EVM विरोधात वंचित बहुजन आघाडी उभारणार जनआंदोलन : राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी विनायक मदने यांची निवड उत्तर कोरेगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मतदान केंद्र क्रमांक 164 मधील मतदानाबाबत समाज माध्यमांमध्ये चुकीची माहिती* *नागरिकांनी विश्वास ठेवू नये : 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकरी वृध्द कलावतांनी आधार व मोबाईल लिंक करण्याचे आवाहन आमदार सचिन पाटील आज उत्तर कोरेगाव दौऱ्यावर - मतदारांचे आभार मानणार महात्मा फुले यांना फलटण येथे अभिवादन : मा. खा. रणजितसिंह, आ. सचिन पाटील, श्रीमंत संजीवराजे यांची उपस्थिती आमदार सचिन पाटील यांनी साधला अधिकाऱ्यांशी संवाद शुक्रवारी २९ रोजी राजेगटाचा संवाद मेळावा : पराभवा नंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होण्याची शक्यता आंबेडकरवाद्यांनो सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले का ? रामराजेंना फलटणमध्ये धक्का - महायु्तीचे सचिन पाटील विजयी माझ्या आठवणीतील निवडणूक : जाणिवा,संवेदना आणि जबाबदारी - श्रीमती अहिल्या भोजने फलटण विधानसभा मतदार संघात ७१.०५ टक्के मतदान - निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती फलटण मतदार संघात ५ वाजेपर्यंत 214012 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क फलटण मतदार संघात ३ वाजेपर्यंत 164447 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क फलटण मतदार संघात 1 वाजेपर्यंत 114847 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रा.रमेश आढाव यांनी बजावला मतदानाचा हक्क फलटण मध्ये 2 तासात मतदानाचा आकडा पहा फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील शासकीय यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी सज्ज : सचिन ढोले कमिन्सचा एक रुपया आमच्याकडे आल्याचे दाखवा राजकारण सोडू, पण सिद्ध करता आले नाही तर तुम्ही राजकारण सोडणार का : श्रीमंत संजीवराजे सर्व समाजघटकांचा नियोजन पूर्वक सर्वांगीण विकास अवघ्या ५ वर्षात करणार : ना. अजित पवार प्रचाराच्या तोफा थंडावल्या - आता मूक प्रचार व गुप्त गाठी - भेटी नांदेड मध्ये वंचितच्या सभेला उसळला जनसागर ॲड. प्रकाश आंबेडकर : ओबीसींना डावलनाऱ्यांना, ओबीसींनी डावललं पाहिजे विडणीमध्ये खासदार गटाला झटका - भाजपाचे कार्यकर्ते राजे गटात आ. दिपक चव्हाण यांच्या प्रचाराचा समारोप भव्य प्रचार सांगता रॅलीने सासकलमधून दीपकराव चव्हाण यांना भरघोस मताधिक्य देणार - सासकल ग्रामस्थांचा निर्धार राजेगटाला आरडगाव मध्ये खिंडार : अनेक पदाधिकाऱ्यांनी धरली भाजपाची वाट फलटणच्या प्रचार सभांना विना परवाना गाड्या : निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार का?

फलटणला विविध कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश : प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी:- 

 

कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांचेकडील पत्रान्वये दिनांक १३ मे रोजी लोकप्रतिनिधीनी आंदोलन सदृश्य मोर्चा काढुन सिंचनासाठी पाणी या महिन्याच्या २० मे रोजी सोडले नाही तर निरा उजवा कालवा विभाग फलटण या कार्यालयावर अथवा वीर धरणावर मोर्चा काढून स्वतः लाभ धारक शेतकरी वीर धरणाचे गेट उघडुन सिंचनासाठी पाणी सोडण्याची कार्यवाही करतील असे उपविभागीय अधिकारी फलटण यांना कळविले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आंदोलनाची शक्यता असल्याने दिनांक २० मे पासून कालवा सल्लागार समितीची बैठक होईपर्यंत विविध कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश देण्यात आल्याची माहिती फलटण उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 

 

 या प्रसिद्धीपत्रकात पुढे असे म्हटले आहे की, कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी २० मे रोजी आंदोलनाची शक्यता असल्याने दिनांक २० मे पासून कालवा सल्लागार समितीची बैठक होईपर्यंत फलटण तालुक्यातील कोळकी, ता. फलटण येथील निरा उजवा कालवा विश्रामगृह व त्या परिसरातील पाटबंधारे विभागाची कार्यालये, फलटण शहरातील अधिकार गृह परिसरातील कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा, विभाग फलटण कार्यालयाचे परीसरात कलम १४४ अन्वये जमावबंदी आदेश लागू करणेची विनंती केली होती.

 

 सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच जमाव एकत्रित आलेने शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने कोणताही अनुचित प्रकार व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवुन सार्वजनिक शांतता भंग होवु नये या करीता बंदी आदेश लागु करणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन फलटण तालुक्यातील कोळकी, ता. फलटण येथील निरा उजवा कालवा विश्रामगृह व त्या परिसरातील पाटबंधारे विभागाची कार्यालये, फलटण शहरातील अधिकार गृह परिसर व कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा, विभाग फलटण कार्यालयाचे सभोवताली मुख्य प्रवेशव्दारा पासून 500 मिटर जमावबंदी आदेश दिनांक २० मे रोजी मध्यरात्रीपासून ते कालवा सल्लागार समितीची बैठक होईपर्यंत निर्गमित केले आहेत. सदरचा बंदी आदेश हा शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना लागू राहणार नाही अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या



स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER