Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट

गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे - जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 1– जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रशासनास सहकार्य करून गणेशोत्सव व ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.

 येथील अलंकार समभागृहात सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, मुस्लीम बांधव व प्रशासकीय अधिकारी यांची शांतता समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, साताराचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्या सह पोलीस दलातील अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी, मंडळांचे पदाधिकारी, मुस्लीम बांधव उपस्थित होते.

सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी प्रशासनाची भूमिका असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, सर्व मंडळांनी यंदाच्या वर्षी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवगळे उपक्रम राबवावे. जसे की मतदार नोंदणी कार्यक्रम, विविध शासकीय योजना याविषयी जनजागृती करावी. यामध्ये चांगले काम करणाऱ्या मंडळाचा प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात येईल. मंडळांनी पर्यावरण व प्रदूषण याविषयीही जनजागृती करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करावे व मंडळांनीही त्यास प्रोत्साहन द्यावे. मंडळांना लागणाऱ्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना तयार करावी. तसेच नगरपालिकेने लिंक तयार करून त्या माध्यमातून परवानग्या देण्याचे नियोजन करावे. विद्युत विभागाने विद्युत तारांचे सर्वेक्षण करून धोकादायक तारांची दुरुस्ती करणे, उंची वाढवणे ही कामे तातडीने करावीत. प्रांताधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर बैठका घेऊन सबंधित अधिकारी यांन याविषयी सूचना देऊन 10 दिवसांच्या आत ही कामे पूर्ण करून घ्यावीत व 10 दिवसांनतर पुन्हा बैठक घेऊन झालेल्या कामांचा आढावा घ्यावा. राज्यात आदर्श असा गणेशोत्सव सातारा जिल्ह्यात साजरा करूया असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले.

पोलीस अधिक्षक श्री. शेख म्हणाले, बैठकीमध्ये विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांवर नक्कीच निर्णय घेतले जातील. वर्गणी बाबत कोठे जबरदस्तीचे प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मंडळांनी समाज कंटकांना मंडळांपासून दूर ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. तसेच सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER