Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे निवडणुक विषयक प्रशिक्षण संपन्न

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि.23  : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी राजकीय पक्षांचे आदर्श आचार संहिता एक खिडकी यंत्रणा, सीव्हिजील, नामनिर्देशन प्रक्रिया, मतदार नोंदणी ईईएम, ईएस एम एस, पेड न्युज, माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण या विषयांचे प्रशिक्षण नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे पार पडले. सदर प्रशिक्षणास राजकीय पक्ष सदस्य उपस्थित होते.

निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन कशापध्दतीने करावे, Singal Window System, CVIGIL याबाबतचे प्रशिक्षण मनोहर गव्हाड, जि.का.सातारा यांनी दिले. त्यांनी निवडणूक प्रचारार्थ घ्यावयाच्या सर्व परवानग्या व खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सभा, रॅली, पक्ष कार्यालये यांच्या परवानगीकरिता राबविण्यात येणा-या एक खिडकी योजनेबाबत कल्पना दिली. उपस्थित राजकीय पक्ष प्रतिनिधी यांनी एक खिडकी योजनेच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना घ्यावयाची काळजी, अर्जाची छाननी प्रक्रिया, उमेदवारी मागे घेणे, चिन्ह वाटप, Criminal Anticidents, Voter Registration, Conduct of Election या विषयाचे प्रशिक्षण सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी,सातारा यांनी दिले. उमेदवारांनी आपल्या फौजदारी प्रकरणाबाबतचे घोषणापत्र सादर करणे व प्रसिध्द करणे याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच पेड न्युज , राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण, त्यासंबंधी अर्ज करण्याची प्रक्रिया, अपिल प्रक्रिया, सोशल मिडीया संनियंत्रण आदी विषयाचे प्रशिक्षण वर्षा पाटोळे, जिल्हा माहिती अधिकारी, सातारा यांनी दिले. राहूल कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प.सातारा यांनी निवडणूक खर्च संनियत्रंण कामकाज विषयक मार्गदर्शन केले. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक काळात राजकीय पक्ष व उमेदवार यांचेकडून केल्या जाणा-या खर्च विषयक कायदेशीर तरतूदीची व त्यांनी ठेवावयाच्या दैनंदिन लेख्यांबाबत माहिती दिली. 

सदर प्रशिक्षणास ‍विविध राजकीय पक्षाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रतिनिधी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणाचे नियोजन विजया यादव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण व्यवस्थापन यांनी केले. तसेच जीवन गलांडे, अपर जिल्हाधिकारी, जि.का.सातारा हे ही सदर प्रशिक्षणास उपस्थित होते. त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता बाबत मार्गदर्शन केले तसेच राजकीय पक्ष प्रतिनिधी यांच्या विविध शंकाना समर्पक उत्तरे देवून निराकरण केले. तसेच सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक कार्यक्रम शांततेत व आयोगाच्या निर्देशानुसार पार पडणेसाठी आवश्यक सहकार्य करण्याबाबत आवाहन केले

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER