फलटण प्रतिनिधी : १ ऑक्टोबर रोजी १ तास श्रमदान या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन फलटण नगर पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे. महात्मा गांधी जयंती निमित्ताने दि १ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत '१ तारीख १ तास श्रमदान' हे अभियानात संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. या संधर्भात पुढील अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.