सातारा दि. 20 : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महिला लोकशाही दिन संपन्न झाला. या महिला लोकशाही दिनामध्ये एक अर्ज प्राप्त झाला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी व्ही. ए. तावरे आदी उपस्थित होते.
या अर्जावर पुढील योग्य ती कार्यवाही ही वेळेत करण्यात येईल असे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी व्ही. ए. तावरे यांनी सांगितले.