पाटण तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का
पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात रविवारी 24 रोजी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली....
पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात रविवारी 24 रोजी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली....
कराड तालुक्यातील गावांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधी योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या योजनेमध्ये तालुक्या...
गजानन हाऊसिंग सोसायटी (कराड) येथे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या माध्यमातून व प्रयत्नातुन मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. भारतीय जनता पार्...
पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रोटरी इंटरनॅशनलने भरीव कामगिरी केली आहे. याविषयी समाजात अजूनही जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कराड, इनरव्हील क्...
"निर्भया पोलीस चौकी” यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा येथे फिर्यादी पो.कॉ. सुहास जगन्नाथ कदम ब.नं. ३०२ हे कर्तव्यावर हजर असताना, सायन्स कॉलेजचा विद्यार्थी जयराज धनंजय जाधव रा. काशिळ ता. कर...
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एक वर्षात नोकरी घालवणार असं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याला प्र...
सैदापुर, ता. सातारा येथे राहत्या घरासमोर बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली....
येथील जुना मोटर स्टँड परिसरात जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १ हजार ४४४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले....
ट्रॅक्टरचे काम करीत असताना टायर फुटून डिस्क चेहऱ्यावर लागून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली....
खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली....