Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

शासकिय नोकरावरील हल्ल्यातील आरोपी हर्षल चिकणे याला ४ तासाचे आत अटक करुन कारवाई

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई
टीम : धैर्य टाईम्स
Hershal Chikane, accused in attack on government servant, was arrested and action was taken within 4 hours
"निर्भया पोलीस चौकी” यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा येथे फिर्यादी पो.कॉ. सुहास जगन्नाथ कदम ब.नं. ३०२ हे कर्तव्यावर हजर असताना, सायन्स कॉलेजचा विद्यार्थी जयराज धनंजय जाधव रा. काशिळ ता. कराड जि. सातारा हा आला व त्यास तीन मुलांनी मारहाण केल्याची तक्रार दिल्याने पो. कॉ. सुहास कदम यांनी त्यातील एकाच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन त्यास निर्भया पोलीस चौकी येथे येण्यास सांगितले असता, आरोपीने निर्भया पोलीस चौकीमध्ये येवून फिर्यादीस आरेरावीची भाषा वापरुन फिर्यादीच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याने

सातारा : दिनांक २३/१०/२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. सुमारास "निर्भया पोलीस चौकी” यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा येथे फिर्यादी पो.कॉ. सुहास जगन्नाथ कदम ब.नं. ३०२ हे कर्तव्यावर हजर असताना, सायन्स कॉलेजचा विद्यार्थी जयराज धनंजय जाधव रा. काशिळ ता. कराड जि. सातारा हा आला व त्यास तीन मुलांनी मारहाण केल्याची तक्रार दिल्याने पो. कॉ. सुहास कदम यांनी त्यातील एकाच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन त्यास निर्भया पोलीस चौकी येथे येण्यास सांगितले असता, आरोपीने निर्भया पोलीस चौकीमध्ये येवून फिर्यादीस आरेरावीची भाषा वापरुन फिर्यादीच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याने त्याबाबत पो.कॉ. सुहास कदम यांनी तक्रार दिली असून सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं ९७१/२०२१ भादंवि कलम ३५३,३३२, ५०४, ५०६ प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. 
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा शासकिय नोकरावरील हल्ल्याचा असल्याने, तसेच महाराष्ट्रामध्ये शासकिय नोकरावर हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने सदर गुन्हयातील आरोपीस तात्काळ अटक करुन कारवाई करणेच्या सूचना मा. श्री. अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अजित बोर्‍हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी श्री. किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश वाघ स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करण्यात आले होते. त्या पथकाने हर्षल अनिल चिकणे (वय 28, रा. 258 यादोगोपाळ पेठ, सातारा) याचा शोध घेवून त्यास ४ तासाचे आत ताब्यात घेवून पुढील कारवाईकरीता सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. 
समाजातील अशा प्रकारच्या समजाकंटक लोकांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने गुन्हयातील आरोपी याचे विरुध्द जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात पोलीसांच्यावर हल्ले करणाऱ्या लोकांच्याविरुध्द कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे असे श्री. अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा यांनी सांगितले आहे. श्री. अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अजित बोर्‍हाडे, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या सूचनाप्रमाणे तसेच श्री. किशोर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पो.ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, पो.कॉ. रोहित निकम, संकेत निकम यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER