वडगाव हवेली येथे दांम्पत्यास मारहाण
वडगाव हवेली ता. कराड येथे पुर्ववैमनस्यातून दांम्पत्याला सुरीने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी अटक गोरख उर्फ राजेंद्र नारायण जगताप रा. वडगाव हवà¥...
वडगाव हवेली ता. कराड येथे पुर्ववैमनस्यातून दांम्पत्याला सुरीने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी अटक गोरख उर्फ राजेंद्र नारायण जगताप रा. वडगाव हवà¥...
पुरस्कार मिळाल्याने काम करण्यासाठी व्यक्तीला ताकत मिळते. त्यामुळे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनी आपली कार्याची व्याप्ती वाढली असल्याचे समजून जोमाने कामाला लागावे. आपण समाजाचे काहीतरी à...
थील कृष्णा कॅनॉल-गोवारे रस्त्याचे दोन वर्षापूर्वी झालेली अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच कॅनॉलची पडझड झाल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. याप्रश्नी बळीराजा...
खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 79 लाख रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजà...
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 30 नोव्हेंबरपर्यंत दोन सदस्यीय प्रभागानुसार प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश दिले होते. दरम्यà...
येथील कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन कृष्णा पुलावर आज बुधवारी १ रोजी सुमारे दोन तासांपेक्षा जास्त काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमुळे कृष्णा नाक...
कराड शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे तास-दिडतास मुसळधार वादळी पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाची सुरुवात झाली. रात्री à¤...
राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांची कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थामधुन विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल कोल्हापूर येथे त्यांच्या निवासस्थानी नà...
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात बेमुदत संप पुकारला आहे. कराड बस स्थानकाबाहेरही एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला असून एसटी बससेवा पà¥...
सुर्ली, ता. कराड येथील घाटात आटपाडी-कराड बसवर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. याप्रकरणी संबंधित...
