maharashtra
व्हेलेंटाइन डे ला फलटण आगाराची प्रवाशांना लालभडक नव्या एस. टी. बसची भेट : अखेर फलटण एस. टी. आगारात १० बसेस आगारात दाखल
उपलब्ध झालेल्या १० बसेसचा उदघाटन व लोकार्पण सोहळा आज 14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता माजी. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न हो...