Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

अखेर मिळाला मांडवे गावास गावकारभारी

सागर चंदनशिवे यांची सरपंचपदी बनविरोध निवड
टीम : धैर्य टाईम्स
मांडवे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर चंदनशिवे यांची बिनविरोध निवड झाल्याने अखेर गावास गावकारभारी मिळाला.

वडूज : मांडवे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर चंदनशिवे यांची बिनविरोध निवड झाल्याने अखेर गावास गावकारभारी मिळाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मांडवे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदाशिव रामचंद्र खाडे व पोपटराव शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जय हनुमान ग्रामविकास पॅनेलची स्थापना केली. या पॅनेलने नऊपैकी पाच जागा जिंकून सत्ता अबाधित राखली. सरपंच-उपसरपंच निवडणुकीमध्ये सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला या जागेसाठी राखीव असल्याकारणाने तांत्रिक बदलासाठी सरपंचपदाची निवडणूक राखीव ठेवली होती. 

सदाशिव खाडे, सागर चंदनशिवे, पोपटराव पाटील,  रुक्मिणी फडतरे, माधुरी देशमुख, विजय खाडे, उज्ज्वला खाडे, सुनीता खाडे, संगीता खाडे आदी उमेदवार या निवडणुकीत निवडून आले होते. मांडवे गावची ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. 

सरपंच निवडणुकीमध्ये सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला या जागेसाठी राखीव होते. परंतु, या जागेसाठी उमेदवार नसल्याने ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार व जिल्हाधिकारी सातारा यांच्या अदेशादुनसार तांत्रिक अडचण दूर करून दि. 20 एप्रिल 2021 रोजी सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत महिला उमेदवार नसल्याने त्याच प्रवर्गातील पुरुष उमेदवारास संधी देण्यात आली. यामध्ये प्रा. सागर बापूराव चंदनशिवे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर विजय खाडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

ग्रापंचायतीचे नूतन सरपंच व उपसरपंच हे दोन्ही सुशिक्षित असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्याप्रकारे पार पडेल, अशी सर्व ग्रामस्थांनी आशा व्यक्त केली. माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी नूतन सरपंच व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. 

राजू भाई मुलाणी,  अर्जुन  पाटील, जोतिराम बागल, दत्तात्रय पाटील, अशोक फडतरे, सदाशिव देशमुख, पांडुरंग खाडे, सुनील खाडे, किशोर क्षीरसागर, शशिकांत देशमुख, भारतशेठ खाडे, बबन खाडे, संतोष बर्गे, भरत देशमुख, आकाराम ओंबासे, ब्रह्मदेव पाटोळे, वसंत पाटोळे, दशरथ ढोले, अप्पा ढोले, दिवेश ढोले, लक्ष्मण ढोले, राजेंद्र देशमुख, तानाजी देशमुख, अशोक देशमुख, दादासाहेब फडतरे, आमोल यादव, पांडुरंग अवघडे, सुरेश अवघडे, जालिंदर चंदनशिवे, अशोक चंदनशिवे, सुनील चंदनशिवे, अरविंद कुंभार, आण्णा काळे, मधुकर खाडे, मारूती खाडे, दिलीप खाडे, केशव खाडे, उत्तम खाडे या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी निवडणुकीसाठी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER