Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

एक राखी सैनिकांसाठी : स्तुत्य उपक्रम

माळशिरस येथील वाघमोडे कुटुंबाने पाठवल्या सीमेवरील सैनिकांना राख्या
टीम : धैर्य टाईम्स

नातेपूते प्रतिनिधी : आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी दिवस रात्र तैनात असलेले सैनिक त्यांच्या कुटुंबियांसोबत कोणतेच सण साजरे करू शकत नाहीत.पुढील महिन्यात येणाऱ्या बहीण- भाऊ यांचया पवित्र नात्यातील "रक्षाबंधन" या सणालाही बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकत नाही, अशा अनेक सैनिक भावांसाठी" एक राखी सैनिकांसाठी " ही संकल्पना मनात रुजवून माळशिरस येथील वाघमोडे कुटुंबीयांनी आपल्या स्वतःच्या हाताने तिरंगा कलरमध्ये राख्या तयार करून आपल्या भारत मातेच्या विविध सीमेवरील सैनिकांना पाठवल्या.

रक्षाबंधन उत्सव हा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र भारत मातेचे रक्षण करणाऱ्या देशाचे सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबासोबत उत्सवात सहभागी होता येत नाही. परंतु, सीमेवरील सैनिकांना आपल्या बहिणीच्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी माळशिरस येथील वाघमोडे कुटुंबीयांनी यंदाही भारत मातेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी, कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने घरीच तिरंगा कलर मध्ये एक हजार राख्या तयार केल्या आहेत.

आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या,दिवस रात्र देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या सैनिकांसाठी माळशिरस मधील वाघमोडे कुटुंबीय सैनिकांप्रती प्रेम, आपुलकी निर्माण व्यक्त करत याही वर्षी प्रेमाचे प्रतीक असलेली राखी देशातील १२ युनिट मधील जवानांना पाठवल्या आहेत.

कोरोना काळात सगळं जग घरी बसलं होत पण आपले जवान आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात होते.खर तर ते आहेत म्हणून तर आपण सुरक्षित आहोत. शांत झोप घेऊ शकतो. म्हणजे आपले खरे रक्षणकर्ते आपले सैनिक भाऊच आहेत म्हणून एक राखी सैनिकांना ही कल्पना सुचली आणि त्या संकल्पनेचा कुटुंबियांसोबत चर्चा केली आणि आपण घरीच राख्या तयार करून सीमेवरील जवानांना पाठवूया का अस विचारले असता सर्वजण तयार झाले .राखी म्हणजे केवळ धागा नाही तर त्या धाग्यात प्रेम , आपुलकी आहे असे वाघमोडे कुटुंबाने सांगितले.

या कार्यक्रमासाठी माळशिरस पंचायत समितीचे बीडिओ विनायक गुळवे, माळशिरस नगरपंचायतिचे मुख्याधिकारी नितीन गाढवे,नगराध्यक्ष डॉ आप्पासाहेब देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर,उपनगराध्यक्ष अजिनाथ वळकुंदे,नगरसेविका ताई वावरे,नगरसेविका पद्मावती कोळेकर,त्रिदल सैनिक संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आढाव, त्रिदल सैनिक संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश तोरसे,जेष्ठ माजी सैनिक सुभेदार मेजर माने, माजी सैनिक मारुती वाघमोडे,पूजा पुजारी, माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय हुलगे, एल डी वाघमोडे,शिवाजी पालवे, कृष्णा लावंड, सुजाता गोखले, मेडिकल असोसिएशनचेचे प्रकाश आंबुडकर,सचिन गाडेकर,नितीन गायकवाड, मकरंद कुदळे,प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गोरख जानकर,ग्रामसेवक संतोष पानसरे,तालुक्यातील माजी सैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बीडीओ विनायक गुळवे,जेष्ठ माजी सैनिक सुभेदार माने ,भाजपा किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, मुख्याधिकारी नितीन गाढवे ,त्रिदल सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आढाव यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तालुक्यातील माजी सैनिक व वाघमोडे परिवाराचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धाइंजे सर यांनी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER