मित्रानो वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे डायटिंग करायचं नाहीये, कोणताही व्यायाम करायचा नाहीये तर सकाळी उठल्यावर हे 3 पदार्थ आपल्याला एकत्रित करून खायचे आहेत. तुमची चरबी पाहता पाहता कमी होऊन जाईल. तुमच वजन आठवड्यामध्ये 7 किलो या प्रमाणे 15 दिवसांत 15 किलो वजन कमी होईल.
नमस्कार मित्रानो,
मित्रानो वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे डायटिंग करायचं नाहीये, कोणताही व्यायाम करायचा नाहीये तर सकाळी उठल्यावर हे 3 पदार्थ आपल्याला एकत्रित करून खायचे आहेत. तुमची चरबी पाहता पाहता कमी होऊन जाईल. तुमच वजन आठवड्यामध्ये 7 किलो या प्रमाणे 15 दिवसांत 15 किलो वजन कमी होईल. मंडळी हा उपाय नवीन नाहीये. खूप जुना उपाय आहे. अनेकांनी हा उपाय केला आहे आणि उत्तम रिझल्ट मिळवला आहे. हा उपाय करताना कोणते पदार्थ वापरायचे आहेत आणि कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे, कोणी करायचा? कोणी नाही करायचा? या बद्दल सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. माहिती नीट वाचा आणि गरजवंतांना हि माहिती अवश्य शेयर करा. सर्वात पहिला घटक जो आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आलं. मित्रानो सर्वांच्या घरातील स्वयंपाक घरात आले नेहमीच असत. आलं नसेल तर सुंठ वापरा पण शक्यतो आलं वापरलेले उत्तम राहील. आल्याची वरची साल आहे ती काढून टाकायची आहे. उपायासाठी हाताच्या अंगठ्याच्या मापाचे आले घ्यायचे आहे. त्याचे साल काढून ते किसणीने किसून त्याची पेस्ट बनवायची आहे. आपल्याला उपायासाठी फक्त एकच चमचा पेस्ट लागणार आहे. मित्रानो बेली फॅट्स, चरबी कमी करण्यासाठी आले पेस्ट अत्यंत फायदेशीर ठरते. मित्रानो हा उपाय केल्याने तुम्ही आठवड्यात 7 किलो वजन सहज कमी करु शकता. दुसरा घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लसूण. लसणाच्या फक्त दोन पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत. त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि त्या पेस्ट मध्ये हे तुकडे टाकायचे आहेत. तिसरा घटक आपल्याला जो लागणार आहे तो म्हणजे लवंग. उपायासाठी चार ते पाच लवंग घ्यायच्या आहेत. लवंगाचे पुढचे गोलाकार टोक तुटलेले नसावे अशा लवंग घ्यायच्या आहेत. हे सर्व एका टॉपमध्ये घेऊन मंद आचेवर उकळून घ्यावे नंतर कोमट झालेवर त्यामध्ये कोथिम्बिर मिसळून अर्धे लिंबू पिळावे. तयार झालेले मिश्रण रोज सकाळी उपोशी पोटी ७ दिवस पिलेने चरबी मेणासारखी वितळेल 7 दिवसांत 7 किलो वजन कमी होईल. अशी माहिती मिळवणेसाठी आमचे फेसबुक पागे आवश्य लाईक