Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

‘मोक्का’ लावलेल्या मदने टोळीतील मोस्ट वाँटेड किरण मदने जेरबंद

ताथवडे घाटात एलसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले
टीम : धैर्य टाईम्स
सातारा व पुणे जिल्हयात महामार्गावरील जोडरस्त्यावर लुटमार करणार्‍या योगेश मदने टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. याच टोळीतील फरार असलेल्या सराईत आरोपीला एलसीबीच्या पथकाने फलटण तालुक्यातील ताथवडा घाटात दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून शिताफीने जेरबंद केले. किरण मदने असे त्याचे नाव आहे. 

सातारा : सातारा व पुणे जिल्हयात महामार्गावरील जोडरस्त्यावर लुटमार करणार्‍या योगेश मदने टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. याच टोळीतील फरार असलेल्या सराईत आरोपीला एलसीबीच्या पथकाने फलटण तालुक्यातील ताथवडा घाटात दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून शिताफीने जेरबंद केले. किरण मदने असे त्याचे नाव आहे. 

सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावरील जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी, प्रेमीयुगूल यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करत लुटमार करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणार्‍या टोळीतील टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने, सनी उर्फ सोन्या धनाजी भंडलकर, प्रथमेश उर्फ सोनू हनुमंत मदने, महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. तथापि, किरण मदने हा फरार होता. त्यास लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पथक चार दिवसांपासून अथक परिश्रम घेवून त्याचा शोध घेत होते. या पथकाने त्याच्या गावात व नातेवाईकांकडे तसेच तो वावरत असलेल्या परिसराची माहिती घेतली असता किरण मदने ताथवडे घाट परिसरात लपून बसला असल्याचे खात्रीशीर समजले.

त्यानंतर पथकाने तात्काळ त्याठिकाणी सापळा लावला. घाटाच्या कठड्यालगत बाहेरच्या बाजूस असले एका झाडाखाली आरोपी लपून बसलेला दिसला. पोलीस पथक पकडण्यासाठी येत असल्याचे पाहताच आरोपी दरीकडे पळू लागला. पथकातील अंमलदारांनी सुमारे दोन किमीपर्यंत दरीत पाठलाग करून त्यास शिताफीने त्यास पकडले.

किरण मदने याच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता. आरोपीने योगेश मदने टोळीत राहून सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गवरील जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी, प्रेमीयुगूल यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करत लुटमार करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केलेले आहेत.

या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, सातारा यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, मोहन नाचण, पोना शदर वेबले, साबिर मुल्ला, राजकूमार ननावरे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, गणेश कापरे, अमित सपकाळ पोशि केतन शिंदे, प्रविण पवार, रोहित निकम यांनी सहभाग घेतला होता.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER