माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने व फलटण नगरपालीकेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सचिन अहिवळे मित्र परिवार यांच्या वतीने स्पर्धा परीक्षातून उज्ज्वल यश संपादित केलेल्या मान्यवरांचा सत्कार फलटण येथील भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन याठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी प्रसाद मधुकर काकडे (सहाय्यक सरकारी अभियोक्ता अधिकारी वर्ग १) सौ. शितल किरण भोसले (सहाय्यक सरकारी अभियोक्ता अधिकारी वर्ग १) वर्षा अमोल सोनवणे (सहाय्यक सरकारी अभियोक्ता अधिकारी वर्ग १) प्राचार्य वर्धमान अहिवळे (विधी लॅा PhD), मिंलीद दत्ता अहिवळे (दुतावास ॲाफिस थायलंड), शंकेश्वर हणुमंत अहिवळे (पोलीस उपनिरीक्षक), मोहिनी विजय जाधव ( पोलीस उपनिरीक्षक ), अजय सुनिल मिसाळ (पोलीस उपनिरीक्षक ), सनी विनायक बनसोडे (उद्योग निरिक्षक), संकेत कुमार भंडलकर (मंत्रालय क्लार्क) यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी जे. एस. काकडे (मा.वॅारंट ॲाफिसर) जयकुमार शिंन्दे (भाजप जिल्हा सरचिटणीस ), विजय येवले (आर पी आय जिल्हा सचिव) मधुकर काकडे (मा.नगरसेवक) दत्ता अहिवळे (मा.नगरसेक) सचिन अहिवळे सर (मा.नगरसेवक) सचिन कांबळे पाटिल (फलटण कोरेगाव मतदारसंघ प्रभारी भाजप) बी. टी. जगताप (डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ अध्यक्ष) बाळासाहेब काशीद, रियाज इनामदार, राजू मारूडा (आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष, संजय निकाळजे, सुनिल अहिवळे, प्रजन्य अहिवळे, सतिश अहिवळे (तालुकाध्यक्ष आर पी आय), लक्ष्मण अहिवळे (शहराध्यक्ष आर पी आय), उमेश कांबळे (वंचित शहराध्यक्ष), रोहित अहिवळे, सचिन मोरे, सागर चव्हाण, शितल अहिवळे, सनी मोरे, मुकेश अहिवळे अमोल अहिवळे, विशाल काकडे, गणेश निकाळजे, गोंविद काकडे, गणपत अहिवळे, चंद्रकांत मोहिते, बापु ढावरे, सुधिर अहिवळे, विमलताई काकडे (आर पी आय महिला तालुका अध्यक्ष), राखीताई कांबळे (आर पी आय शहराध्यक्ष ) उपस्थित होते. या कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचलन दत्ता भोसले यांनी केले व प्रस्तावना विशाल पाटील यांनी केले तर आभार सचिन भोसले यांनी मानले.