वंचित बहुजन आघाडी फलटण महिला शहराध्यक्ष सौ. सपना मिलिंद भोसले यांच्या वतीने फलटण येथील प्रबुद्ध विद्याभवन या प्रशाळेमधील गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या फलटण तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ. सपना मिलिंद भोसले, मयुरी गायकवाड, कांबळे मॅडम, होनराव मॅडम,संगिता अहिवळे, काकडे मॅडम,तसेच प्रबुद्ध विद्या भवन प्रशाळेतील विध्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होता.