social
सागर जाधव यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल ‘भक्ती रिसर्च’ सेंटरकडून गौरव
शिक्षक म्हणजे ज्ञानामृत पाजणारा विद्यार्थ्यांचा देव आहे. या उदात्त हेतूने प्रत्येक शिक्षकाला दैवत मानून भक्ती रिसर्च सेंटरच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्...
गोरगरिबांना अन्नदान करून ‘त्यांनी’ जपली आरोग्यदायी हनुमान भक्ती
येथील बबनराव सरतापे हे सर्वसामान्य पानपट्टी चालक आहेत. व्यवसायाबरोबर ते मनापासून हनुमानाची उपासनाही करतात. दरवर्षी ते हनुमान जयंतीदिवशी अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप, गोरगर...
वडूज येथे रणजितसिंह देशमुख उभारणार कोविड सेंटर; सर्वसामान्य रुग्णांना मिळणार दिलासा
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख हरणाई सहकारी सूतगिरणी व माणदेशी प...
नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांची कामे रखडली
कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षित कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे रखडली आहेत. नगरपंचायत विविध थातूर मातूर कारणे देऊन लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, ...
सातार्यात रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी
बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या पारंगे चौकातून पोवईनाक्याकडून भरधाव वेगाने रुग्णाला आणण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची एका दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील दोन युवक जखमी झा...
पुसेगाव परिसरात वादळी वार्यासह जोरदार पाऊस
खटाव तालुक्यातील पुसेगावसह कटगुण, निढळ व इतर गावांत मंगळवारी (दि. 27) वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या प...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुसेगावात पोलीस पाटलांची बैठक संपन्न
खटाव तालुक्याच्या उत्तर भागात आलेली कोरोनाची त्सुनामी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, पोलीस पाटील आणि गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या हातात हात घालून काम करणार आहेत. कोरोनाला पायबंद घालण्य...
बोंबाळे येथे कोरोना रुग्णांसाठी साकारलं विलगीकरण कक्ष
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णांची मोठी आबाळ होत असतानाच खटाव तालुक्यातील बोंबाळे (भाग्यनगर) येथील युवकांनी गावातच दहा बेडचे विलगी...
बोंडारवाडी धरणाबाबत त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार
मेढा-केळघर भागातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांची पाण्याअभावी दैना झाली असून, 1991 पासूनच्या तीन दशकात या भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर होत आहे. बर्याच प्राथमिक शाळा...
तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले
‘तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अनफळे गावापर्यंत पोहोचले याचा आनंद वाटतो,’ असे उद्घार माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी काढले. ...

















