crime
कॅफे हाऊस मध्ये बेफाम तरुणाईचा हैदोस : फलटण मध्ये पालक चिंतेत
अनेक कॅफे हाऊस मध्ये जोडप्यांना बसण्याची योग्य "ती " सोय केल्याचे दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी मंद ( पूर्ण अंधार ) प्रकाशा योजना जाणीवपूर्वक केल्याचे भयंकर प्रकार फलटण मध्ये पहावयास मिळत आहे...