Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

बिबटयाच्या हल्ल्यात कुत्रा ठार - वन विभागाचे अधिकारी गांधारीच्या भूमिकेत माणसावरती हल्ला झाला असल्यास सांगा वन अधिकाऱ्यांचा उलट प्रश्न

टीम : धैर्य टाईम्स

फलटण | धैर्य टाईम्स | १० जानेवारी २०२४


गिरवी येथील एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले सदर प्रकरणी फलटण वन विभाग यांना कळवूनही फलटण विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी अथवा कर्मचाऱ्यांनी संबंधित घटनास्थळी भेट दिली नसून वन विभागाचे अधिकारी गांधारीच्या भूमिकेत आहेत की काय अशी चर्चा आता फलटण तालुक्यात होऊ लागली आहे. तर गिरवी ग्रामस्थांमध्ये फलटण वन विभागाच्या विरोधात प्रचंड नाराजीचा नाराजी व्यक्त केली जात आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, गिरवी ता. फलटण येथे दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री काही ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी बिबट्या दिसला होता त्याबाबत सबंधित ग्रामस्थांनी त्यांचे मोबाईल फोन मध्ये चित्रीकरण केले होते. तदनंतर गिरवी येथील विकास विजयसिंह कदम यांचे तीन वर्ष वयाचा कारवानी जातीचा पाळीव कुत्रा याच्यावर दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी रात्री दहा वाजण्याचे सुमारास बिबट्यांनी हल्ला करून ठार मारले. सदर कुत्रा आठ फूट ओंडक्याला बांधलेला असतानाही ओंडक्यासह कुत्रा जवळपास १०० फूट लांब ओढत नेऊन त्याला बिबट्यांनी मारून खाल्ले. 


झालेल्या हल्ल्याच्या प्रकारासंदर्भात विकास विजयसिंह कदम यांनी फलटण वन विभागाशी संपर्क साधून घडलेला प्रसंग सांगितला तसेच बिबट्यांचां गावच्या व वाड्या वस्ती नजिक लोकवस्तीलगतच्या वावरामुळे दहशतीचे वातावरण झाले असून बिबट्यांचा बंदोबस्त करून त्यावर लवकरात लवकर मार्ग काढावा ही विनंती फलटण वन विभाग यांच्याकडे केली पण वन विभागाकडून कडून उडवा उडवी चे उत्तर मिळाले.


"कुत्रा हा बिबट्यांचे खाद्य असून कुठल्या माणसाला काही इजा तर झालेली नाहीना किंवा बिबट्याने कुठल्या माणसांवरती हल्ला केलेला नाही त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही" असं सांगण्यात आले तरी माणसावरती हल्ला झाला असल्यास सांगा असा उलट प्रश्न फलटण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला. फलटण वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली नाही तसेच पंचनामा देखील केला गेला नाही. 


लोकवस्ती लगत बिबट्या कडून हल्ला होत असल्याने फलटण वन विभाग यांनी भेट देऊन ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्याची आवश्यकता असताना फलटण वन विभाग मनुष्यहानी होण्याची वाट बघत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला असून सदर प्रकरणी जिल्हा वन अधिकारी यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता असून गिरवी येथील हल्ल्या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या फलटण वन विभागाचे अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 


भविष्यात फलटण वन विभागाच्या दुर्लक्षामुळे जीवित हानी झाल्यास फलटण वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. समस्त गिरवी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या दहशतीचे वातावरण असून बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER