खटाकेवस्ती ता. फलटणच्या माजी सरपंच तथा ज्येष्ठ नेते बजरंग सुभेदार खटके यांच्या पत्नी सौ .सविता बजरंग खटके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्या 52 वर्षाच्या होत्या. त्यांचा अंत्यविधी दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता गोखळी ता. फलटण येथील स्मशानभूमी येथे होणार आहे.