फलटण प्रतिनिधी :
फलटण नगर परिषद फलटण चे माजी नगराध्यक्ष तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून एकता गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ फलटण यांना स्टेज भेट देण्यात आला.
त्या कार्यक्रम प्रसंगी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक सनी दादा अहिवळे, एकता गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शामरावं जाधव, सामाजिक कार्यकर्ते हरीश काकडे, गणेश बिराडे, रोहित माने, आशय अहिवळे, सिद्धार्थ काकडे, विकी काकडे, शक्ती भोसले, युवा उद्योजक दयानंद पडकर, शिवा अहिवळे, सिद्धात मोरे, विशाल गुंजाळ, तेजस भोसले, मुकुल अहिवळे, रवी मोरे,आदित्य साबळे, संतोष कांबळे,बाबू जाधव, बापू लोंढे, रोहन लोंढे, कमलेश कांबळे, संदीप तांदळे,ओम तांदळे,अमित तांदळे, गौरव जाधव, कुणाल जाधव, निलेश जाधव, अजिंक्य जाधव, मिलिंद गायकवाड, विजय जाधव, शिना ऋषिकेश पवार, तेजस गुंजाळ, सुनील धोत्रे, संकेत अलगुडे, विकी संनके, विनोद मोहिते, रोहिदास नलवडे, सिद्धार्थ जाधव, राजू पवार दाजी, अभी गायकवाड, विकी जाधव, मनोज माने, साजन जाधव चंद्रकांत जाधव, विशाल शिंदेमहेश जाधव, तुषार कोकाटे,गणेश काकडे, गणेश पवार,प्रकाश काकडे, मोनू कोकाटे, सोहम जगताप, जीत जगताप, समद कोतवाल, बजरंग खलाटे, राहुल पोतेकर, आकाश पाटील , राहुल काकडे, हर्ष नलवडे व महिला, नागरिक तसेच एकता तरुण मित्र मंडळ रविवार पेठ चे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.