क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह ग्रामपंचायत कार्यालय कोळकी (ता फलटण) येथे उद्या दिनांक 25 जून रोजी सकाळी 10 वाजता बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प आयोजित केला आहे. तरी येताना सोबत खालील कागदपत्रे आणावीत असे आवाहन भारतीय जनता पार्टी कोळकेच्या वतीने करण्यात आले आहे.
वेळ- दि.२५ जून 2025 रोजी स. १० वाजता.
• आवश्यक सुचना व लागणारी कागदपत्रे
१- फलटण तालुक्यातील कोणीही पात्र व्यक्ती फॉर्म भरू शकतो.
२-प्रत्येक घरातील एकच व्यक्ती फॉर्म भरू शकतो.
३-लाभार्थ्याचा फोटो
*४-लाभार्थ्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स.
५-रेशन कार्ड मध्ये असलेल्या सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स.
६-मुले शिक्षण घेत असतील तर, फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीच्या मुलांची नावे फॉर्ममध्ये सामावीष्ट करावीत.
७. यापूर्वीच्या लाभार्थ्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी कॅम्प मध्ये उपस्थित राहून सांगाव्यात.
टिप-सदरचा कॅम्प मोफत असेल
संपर्क 70 20 43 81 81 श्री संदीप नेवसे