maharashtra
जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीच्या घटना
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत....
जिल्ह्यात दोन ठिकाणी आदेशाचे उल्लंघन
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दोन ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत....
जिल्ह्यात तीन ठिकाणी तिघांच्या आत्महत्या
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली....
जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार : खा. उदयनराजे
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील सहकारामधील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेत फारसे राजकारण नाही, हे सांगायला बरं वाटतं म्हणण्यापेक्षा अभिमान वाटतो. या बँकेच्या माध्यमातुन हौसिंग सोसायà¤...
हिरवाईने देवराईला जन्म दिला : सयाजी शिंदे
सातारमधील संध्या चौगुले यांनी उभारलेली ही हिरवाई म्हणजे सह्याद्री देवराईची आई आहे. हिरवाईने देवराईला जन्म दिलाय. यातूनच सह्याद्री देवराईची संकल्पना प्रत्यक्षात उतरली, असे मत सह्याद्री दà...
पती- पत्नीच्या भांडणात लागली दहा घरांना आग; 50 लाख रूपयांचे नुकसान
माजगाव (ता. पाटण) येथे पती-पत्नीच्या घरगुती भांडणातून पतीने स्वतःचे घर पेटविल्याने शेजारील नऊ घरांना भीषण आग लागली. ही घटना सायंकाळी घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दहा घरातील संसारोपयोà¤...
हुतात्मा स्मारक परिसरातील अग्निशमन दल व घंटागाड्या हलवा, अन्यथा आंदोलन : हर्षदा शेडगे
सातारा येथील हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या अग्निशमन दल व घंटागाड्या सातारा नगरपालिकेच्या प्रशासनाने तात्काळ हलविण्यात याव्यात अन्यथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरासमोर आà¤...
मकरंद पाटलांचे खंडाळा साखर कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने निर्विवाद वरà¥...
'अजिंक्यतारा' शेतकर्यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द
आज आपल्या संस्थेचा नावलौकीक आहे. कारखाना उपपदार्थ निर्मीतीसाठी प्राधान्य देत असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढत आहे. चालू गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्यांना किफायतशीर दर द...
नागठाणे येथे मारहाणीत एक जखमी
नागठाणे, ता.सातारा येथे झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाल्याची घटना घडली....

















