स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रशासकीय इमारतीत 12 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सातारा दि. 9 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत पाहिला मजला, सातारा येथे सांस्कृतिक व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजन दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एल.बी. मगदूम व सातारचे उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित राहणार आहेत.
टीम : धैर्य टाईम्स
सातारा दि. 9 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत पाहिला मजला, सातारा येथे सांस्कृतिक व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजन दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एल.बी. मगदूम व सातारचे उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित राहणार आहेत.