Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

"गॅलेक्सी" ला बँको ब्लू रिबन पुरस्कार जाहीर.

१५ मार्च २०२२ रोजी पुरस्काराचे वितरण
टीम : धैर्य टाईम्स
सुरक्षित ठेवी व सुरक्षित कर्जवाटप या निकषावर मा. सचिन यादव यांच्या नेतृत्वात कार्यरत असणाऱ्या व सहकार क्षेत्रात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण या संस्थेला यावर्षीचा मानाचा "बँको ब्लू रिबन पुरस्कार" जाहीर झाला. सहकार क्षेत्रातील कार्यरत संस्थांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा पुरस्कार दिला जातो.

सातारा (एकता दर्शन) : सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गॅलेक्सीने संस्थेच्या स्थापनेपासून ३ वर्षात जास्तीत जास्त सुरक्षित ठेवी व जास्तीत जास्त सुरक्षित कर्जवाटप या निकषावर मा. सचिन यादव यांच्या नेतृत्वात कार्यरत गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण या संस्थेला यावर्षीचा मानाचा "बँको ब्लू रिबन पुरस्कार" जाहीर झाला. सहकार क्षेत्रातील संस्थांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा पुरस्कार दिला जातो. दि. १५ मार्च २०२२ रोजी मान्यवरांच्या हस्ते "बँको ब्लू रिबन" पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

मा. सचिन यादव यांच्या नेतृत्वात गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटीची यशस्वी वाटचाल सुरु असताना त्यांच्या कामाची दाखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्या संस्थेच्या कार्याचे राज्यातील सहकार क्षेत्रात कौतुक होत आहे. ३ वर्षात ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित करणे, बँकेतील ग्राहकांच्या सोने ऐवजांचा विमा करणे, सर्व सभासदांचा प्रत्येकी १ लाख रुपयांचा विमा करणे, जास्तीतजास्त मॉरगेज व सोनेतारण कर्जवाटप करून ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित करणे, ग्राहकांना घरपोच सेवा देणे, ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत विधवा महिला, देशसेवा करणारे सैनिक यांनाही ठेवींवर अधिक व्याजदर, ग्राहकांना फ्री ऑनलाईन सेवा देणे, फ्री मोबाईल अँप सेवा प्रदान करणे. आदी बँकिंग क्षेत्रातील असणाऱ्या मोठ्या सुविधा पतसंस्थेच्या ग्राहकांना मोफत दिल्याने पुरस्कार जाहीर करताना त्याची दखल घेण्यात आली.

गॅलेक्सीने अल्पावधीतच ग्राहकांच्या संख्येचा १० हजारांचा टप्पा पार केला आहे. संस्थेचे अद्यावत व स्वतंत्र प्रमुख कार्यालय सुरु केले असून संस्थेच्या फलटण तालुक्यात ३ शाखांचा विस्तार केला आहे. रोजगारनिर्मितीसह सध्या संस्थेत २५ कर्मचारी कार्यरत आहेत.

आपण प्रामाणिक काम करत असल्यामुळे केलेल्या कामाचा सन्मान "ब्लु रिबन पुरस्काराच्या" माध्यमातून होत आहे. याचे समाधान व्यक्त करत आणखी जबाबदारी वाढल्याचे मा. श्री. सचिन यादव यांनी नमूद केले. तसेच भविष्यात ग्राहकांसाठी नव-नवीन योजना निर्माण करून संस्थेचा नावलौकिक राज्यात वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER