Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनिानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले ध्वजवंदन - सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई शिंपी समाज महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर : अध्यक्षपदी श्रीमती सुलभा मोहटकर तर सचिवपदी सौ. रेखा हेंद्रे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया थाटामाटात साजरी होणार : विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा ता. खंडाळा यांच्या वतीने श्रामनेर बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन

फलटण येथे 32 व्या राष्ट्रीय किशोर - किशोरी खो-खो स्पर्धेचे नियोजन उत्कृष्ट होणार : श्रीमंत संजीवराजे

टीम : धैर्य टाईम्स

 32 वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेचे दि. 28 ऑक्टोबर ते दि. 02 नोव्हेंबर रोजी फलटण येथे आयोजन करण्यात आले आहे. फलटण येथे होत असलेल्या 32 व्य राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेमध्ये 30 राज्यातील 60 संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 30 किशोर म्हणजेच मुलांचे संघ तर 30 किशोरी म्हणजेच मुलींचे संघ असणार आहेत. यामध्ये फलटण येथे होत असलेल्या 32 वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेचे नियोजन हे सर्वोत्कृष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

 

फलटण येथील मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी 32 वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धा समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.  

 

फलटण येथे होत असलेल्या 32 व्य राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेमध्ये 30 राज्यातील 60 संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये सुमारे 30 किशोर म्हणजेच मुलांचे संघ तर सुमारे 30 किशोरी म्हणजेच मुलींचे संघ असणार आहेत. यामध्ये प्रत्येक संघामध्ये १५ खेळाडू असणार आहेत. तर प्रत्येक संघाबरोबर त्या संघाचे प्रशिक्षक असणार आहेत. असे एकूण किशोर (मुले) स्पर्धक ५०० तर किशोरी (मुली) ५०० असणार आहेत. तर सर्व संघाचे मिळून एकूण ६० प्रशिक्षक असणार आहेत व ४० पंच असणार आहेत. खो - खो स्पर्धेचे नियोजन करताना खेळाडूंसह इतर सर्वच शिक्षक, पदाधिकारी व अधिकार्यांच्या भोजन व निवास व्यवस्था काटेकोर करण्यासाठी सर्व जण कार्यरत आहोत. खो - खो स्पर्धेमध्ये फलटणला कोणाचाही गैरसोय होणार नाही, याची काळजी सर्वजणच घेत आहोत. असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

फलटणला खो - खो खेळाची एक ऐतिहासिक अशी परंपरा आहे. खो - खोची पंढरी म्हणूनच फलटणला ओळखले जाते. राज्यासह देशामध्ये खो - खो खेळाचे जे खेळाडू व शिक्षक आहेत. त्यामधील बहुतांशी खेळाडू व शिक्षक हे फलटणच्या संबंधित आहेत. खो - खो स्पर्धा व फलटण हे एक समीकरण आहे. या पूर्वी फलटणला राष्ट्रीय व राज्य स्तरीय खो - खोचे सामने हे यशस्वी नियोजनामध्ये संपन्न झालेले आहेत. माजी आमदार स्व. श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल येथे 32 वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धा संपन्न होणार आहेत. यामध्ये क्रीडांगणावर प्रेक्षकांसाठी भव्य अशी प्रेक्षक गॅलरी असणार आहे. क्रीडांगणाची जी बाजु असते ती खेळात महत्त्वाची असते. त्याचे सुद्धा नियोजन करण्यासाठी त्यामधील तज्ञ मंडळी कार्यरत आहेत. फलटणला होणारी ही स्पर्धा ही न भुतो, न भविष्यतो अशीच झाली पाहिजे, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्प्ष्ट केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER