Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

अनुकंपा धारक प्रतीक्षा यादीमध्ये भ्रष्टाचार

टीम : धैर्य टाईम्स

फलटण | धैर्य टाईम्स 


 सातारा जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायती मधील मयत कर्मचारी वारसांची अनुकंपा धारक प्रतीक्षा यादीमध्ये भ्रष्टाचार झाला असून सदर प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे जयवंत राजकुमार राऊत यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख व सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्याकडे करण्यात आली आहे.

जयवंत राजकुमार राऊत यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सातारा जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायती यांच्या मयत कर्मचारी वारसांची अनुकंपा तत्वावरील भरती करणे कमी नगरपरिषद प्रशासन शाखेतर्फे सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती यांचे मार्फत अनुकंपाधारक यांचे प्रस्ताव मागविले होते. ते प्रस्ताव मागवीत असताना त्यातील काही त्रुटी पूर्तता करणे कामी सदर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अनुकंपाधारकांना संपर्क साधून आपल्या प्रस्तावात त्रुटी आहे आपण सुधारणा करा असे सांगितले. 

सर्व अनुकंपाधारक यांनी तिथे जाऊन विचारत होते काय त्रुटी आहे परंतु सदर अधिकारी फक्त एवढेच म्हणत होते की त्रुटी आहे, त्रुटी आहे तद्नंतर त्या कार्यालयातील गणेश चव्हाण, पाटील, व अजून काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगणमत करून अनुकंपाधारकांकडून प्रचंड प्रमाणात पैसे गोळा केले व तुम्हाला पाहिजे तिथे नियुक्ती ऑर्डर मिळेल सर्व त्रुटींची पूर्तता आमची आम्ही बघून घेऊ त्यासाठी आम्हाला काही रक्कम द्या असे म्हणून प्रत्येकी तिकडून पन्नास हजार ते एक लाखापर्यंत रक्कम घेतल्या. 

सदर पैसे सर्व ऑफिसला साहेबांना देण्यासाठी लागणार आहेत असे सांगितले. हा आकडा साधारण 70 ते 80 लाख रुपये असा आहे गणेश चव्हाण व त्या कार्यालयातील कर्मचारी यांनी या सर्व बेकायदेशीररित्या गोळा केलेल्या रकमा याची चौकशी तात्काळ सुरू करावी ही चौकशी पूर्ण होईपर्यंत अनुकंपा धारकांच्या प्रतीक्षा यादी बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात येऊ नये. तसेच गणेश चव्हाण यांचे जवळ असलेले अनुकंपाधारकांचे सर्व प्रस्ताव व त्यांच्या फाइल्स तात्काळ त्यांच्याकडून काढून घेण्यात यावेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अनुकंपा धारकांचा कार्यभार देण्यात येऊ नये तसेच ज्या मुलांचे पैसे अडकले आहेत त्याची चौकशी करून गणेश चव्हाण यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत यामध्ये अजून कोणी अधिकारी कर्मचारी असल्यास त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करावी.

जोपर्यंत या प्रतीक्षा यादीतील अनुकंपाधारकांचा भ्रष्टाचाराचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतेही अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी लावण्यात येऊ नये कारण प्रचंड पैसे घेऊन सदर प्रतीक्षा यादीत खूप मोठा भ्रष्टाचार गणेश चव्हाण व त्यांच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे ही दोषपूर्ण असलेली, प्रचंड भ्रष्टाचाराने प्रतीक्षा क्रमांक चुकीची असलेली अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी कोणत्याही परिस्थितीत लावण्यात येऊ नये असे केल्यास आपले विरुद्ध न्यायालयात मागण्यात येईल असे निवेदन जयवंत राजकुमार राऊत यांनी जिल्हाधिकारी सातारा, पोलीस अधीक्षक सातारा व उप अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांना दिले आहे.

सदर प्रकरणी आता सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास अनेक अधिकारी व कर्मचारी यांचे पितळ उघडे पडणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER