Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

एकाच वाहनाचे दोनदा वजन करून श्री दत्त इंडिया साखर कारखान्याची आर्थिक फसवणूक कारखान्याच्या दोन चिटबॉयसह दहा जणांना अटक

टीम : धैर्य टाईम्स

फलटण :  चिटबॉय, ऊस तोडणी कंत्राटदार, ट्रॅक्टर चालक यांक श्री दत्त इंडिया कारखान्याचा शेतकरीकोड असणाऱ्या शेतकऱ्यास हाताशी धरून एकाच वाहनाचे दोनदा वजन करून श्री दत्त इंडिया साखर कारखान्याची लाखोंची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारखान्याच्या दोन चिटबॉय व एका महिलेसहित एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दहा जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयतांमध्ये १)सचिन नबाजी कोकरे (वय ३२) वाहन मालक २)राहुल म्हाळसाकांत कोकरे (वय ३४) वाहन मालक ३) जितेंद्र चंद्रकांत भिसे (वय २७) वाहन चालक ४) भाऊसो तात्याबा कोकरे (वय ३५) वाहन चालक ५) पांडुरंग विश्वनाथ सुतार (वय ३५) वाहन चालक ६)

सुरज अशोक धायगुडे (वय २४ वर्षे) वाहन चालक व शेतकरी सर्व रा अंदोरी ता खंडाळा, ७) ज्ञानेश्वर महादेव होळकर (वय ३४) शेतकरी ८) सचिन महादेव होळकर (वय ३८) वाहन मालक सर्व रा रुई ता खंडाळा व ९) दत्तात्रय भिवा भुजबळ (वय ५२) चिटबॉय रा पिंपरे बु ता खंडाळा व सुनील संपत पवार (वय ५२) चिटबॉय रा शेडगेवाडी ता खंडाळा यांना अटक झाली असून १०) अनिता सचिन होळकर (रा रुई ता खंडाळा) वाहन मालक असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे असून अद्याप सदर महिलेस अद्याप अटक करण्यात आली नाही.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, साखरवाडी कारखान्यामध्ये शेतकऱ्याचा ऊस फडातून तुटून तो कारखान्यात खाली होईपर्यंत शेतक-याला पावती देण्यापर्यंतच्या कामकाजासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअरने होत असते त्याकरीता कारखान्याने ऊसतोडणी वाहतुक कंत्राटदारांना 'आर.एफ.आय.डी कोड' व शेतक-यांना 'शेतकरी कोड' दिलेले आहेत. संशयित सुरज धायगुडे याने कारखान्याचे चिटबॉय, ट्रॅक्टर वरील वाहन चालक  कारखान्याचा शेतकरी कोड असणारे शेतकरी यांच्याशी संगणमत करून कारखान्यात दि ४ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान रात्रीच्या वेळी तीन ट्रॅक्टर नंबर एमएच१११५५५, एमएच११बीए१५६१ व एमएच११सीए२५१४ मधून मूळ शेतकऱ्याचा तोडून आणलेला उसाचे कारखान्याच्या वजन काट्यावर वजन करून तो ऊस गव्हाणी मध्ये खाली न करता परत ऊस वजनाच्या रांगेमध्ये ट्रॅक्टर उभा करून ट्रॅक्टरला असणारा कारखान्याचा 'आर एफ आय डी' कोड बदलून त्याच्यावरील चालक बदलून त्याच ट्रॅक्टरचे शेतकरी कोड असणाऱ्या कंत्राटदारांच्या नावावरती पुन्हा एकदा वजन करून तो ऊस गव्हाणीत खाली करून एकदाच आणलेल्या उसाचे मूळ शेतकरी व तोडणी वाहतूकदार कंत्राटदार  शेतकरी यांच्या नावावरती वजन करून कारखान्याची १०२ टन ऊसाची व त्या पोटी मिळणारी तोडणी वाहतूक अशी एकूण ४ लाख २५ हजार रुपयांची  फसवणूक केल्याची फिर्याद कारखान्याचे केन मॅनेजर सदानंद पाटील यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिले आहे.

सदर प्रकरणात अजून कारखान्यामधील कोणा कोणाचा कोणाचा सहभाग आहे? याआधी संशयतांनी अशाप्रकारे कुठल्या कारखान्यावर फसवणुक केली आहे ? याचा कसून तपास होणे आवश्यक आहे 

सदर प्रकरण फक्त काही लाखांचे नसून कोट्यवधीचे असून या प्रकरणाचा तपास निःपक्ष होण्याची आवश्यकता आहे सदर तपासात जिल्हा पोलिस प्रमुख यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे तदनंतरच सर्व काही निष्पन्न होणार आहे.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER