फलटण तालुक्यातील आठ गावांत कंटेन्मेंट झोन जाहीर : डॉ. शिवाजीराव जगताप
‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील 8 गावांत दि. 2 ते 8 म...