maharashtra
सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याचा मार्ग सुकर
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नुकतेच सातारा जिल्हा रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना पत्र पाठवून सातारा वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शंभर जागांना मंज...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती उत्तम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे....
युवतींनी नवीन कला, कौशल्यात पारंगत व्हावे
नव्या युगातील वाटचाल करताना शिरवळसारख्या निमशहरी ठिकाणी समर्थ कृपा इन्स्टिट्यूटने युवतींसाठी फॅशन डिझाईनिंग, ब्युटिशियन, ऍक्टिंग, डान्स आणि जर्नालिझम सारखे कोर्सेस उपलब्ध केले आहेत. यु...
एसटी कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडण्याची शक्यता आहे. महामंडळाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर अनेक कर्मचारी कामावर ...
शेतकरी योग्य वेळी कारखानदारांना जागा दाखवतील : साजिद मुल्ला
कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी 2920 रुपये येत्या 14 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा केले आहे. सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने एकरकमी एफ...
सातारा - कास मार्गावर लागलेल्या वणव्यात एक एकर क्षेत्र भस्मसात
सातारा- कास मार्गावर आज सायंकाळी उशिरा अचानक लागलेल्या वणव्यात सुमारे एक एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले....
युवतीच्या अपहरणप्रकरणी चार जणांवर गुन्हा
युवतीची लग्नासाठी कोणतीही इच्छा नसताना तिचे शहर परिसरातून जबरदस्तीने ओमनी गाडीतून अपहरण करणे तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिला जातीवरून अपमानीत केल्याप्रकरणी युवतीने दिलेल्या फ...
पुणे बंगलोर महामार्गावर उभ्या मालट्रकला इनोव्हाची धडक : दोन महिला ठार, चार जखमी
पुणे- बंगलोर महामार्गावर भुयाचीवाडी येथे उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या असून अन्य चारजण जखमी झाले आहेत....
दरोड्याचा गुन्हा ४८ तासात उघडकीस
दरोड्याचा गुन्हा ४८ तासात उघडकीस आणून पाच दरोडेखोरांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली....
कराडात एसटी कर्मचार्यांनी मुंडन करून नोंदवला निषेध
कराड बस स्थानकासमोर कर्मचार्यांनी मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. तसेच ढफ, टाळ, मृदूंगाच्या वाद्यात कर्मचाऱ्यांनी गोंधळही घातला. त्याचबरोबर संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंब...