maharashtra
तासवडे टोल नाक्याजवळ धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट
सागर तोडकर हे तासवडे एम.आय.डी.सीत कामाला आहेत. सोमवार दि. 15 रोजी सायंकाळी ते कामाची सुट्टी झाल्यावर मोटारसायकलवरून घरी जात असताना, टोल नाक्याजवळील सेवा रस्त्यावर त्यांच्या पल्सर मोटारसायक...
स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन महामार्गाचे काम करा
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) चे सहा पदरीकरणाचे काम स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सह...
नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावे
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर चालू वर्षाच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नोंद करुन मतदार यादी सुधारीत करण्...
अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ! १४ दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कारण, अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी...
"असा अलौकिक शिवआराधक होणे नाही... शिवशाहीर शिव चरणी लीन...!"
पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवश...
चार वर्षाच्या मुलाला बिबट्याने केले ठार
ऊस तोडणी कामगारांच्या चार वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. ही दुर्देवी घटना (सोमवार) सकाळी साडेसहा ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास येणे (ता. कराड) येथे घडली. यामु...
बहिणींच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
कारमधून आलेल्या संशयितांनी दोघी बहिणींवर कार घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्या वाचल्या. याचवेळी संशयितांनी कारमधून एकाने कोयता काढून वार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातूनही त्या बचाव...
सवादेत उसाच्या ट्रॅक्टरमधून पडून एक ठार
सवादे येथे ऊसाच्या ट्रॅक्टरची वाहतूक सुरु होती. यावेळी ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या नाल्यात घसरला. त्यामुळे ट्रॅक्टरमधून पडून विनायक पोतदार व अन्य एकजण जखमी झाले....
कार्वे येथे एकाची आत्महत्या
कार्वे येथे एकाची आत्महत्या कराड : कार्वे, ता. कराड येथील एकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. शिवाजी निवास थोरात (वय ३५) रा. कार्वे असे मृताचे नाव आहे. रविवारी दि. १४ रोजी सायंकाळी पा...
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा
न्याय हा सर्वांसाठी असून न्याय फक्त न्यायालयात मिळत नाही तर न्यायालयाच्या बाहेरसुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. तरी गरजवंतांनी जिल्हा विधी सेवा प्राधि...