फलटण प्रतिनिधी :
फलटण येथील सुप्रसिद्ध फोटोग्राफर संजय दत्ताञय माळवे यांच्या पत्नी सौ. अपर्णा संजय माळवे( वय ५०) यांचे आज रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ह्दयविकाराच्या तिव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अजय दत्तात्रय माळवे यांच्या त्या मोठया वहिनी होत. अंत्यसंस्कार रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशानभूमी फलटण येथे करण्यात येणार आहेत.