Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचा ६६ व्या वर्धापनदिन उत्साहात संपन्न : विविध कार्यक्रमाचे आयोजन
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : श्रीराम एज्युकेशन सोसायटीची स्थापना १० जून, १९५९ साली झाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. कर्मयोगी कै. नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ नाना व कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांच्या आशीर्वादाने श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या विविध प्रशालेमधून आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन समाजात विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान झालेले आहेत याचा अभिमान असल्याचे श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी सांगितले. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचा ६६ वा वर्धापन दिना निमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र फलटणचे अधिव्याख्याता व तालुका संपर्कप्रमुख डॉ. सतीश फरांदे, अधिव्याख्याता कृष्णा फडतरे, गट समन्वयक सौ दमयंती कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.


शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व सौ वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मधील इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच NMMS, स्कॉलरशिप, संस्कृत स्कॉलरशिप, दत्तक पालक योजना, इलेमेंटरी परीक्षा यामध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रशालेमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षेविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाने, त्यांच्या हस्ते पालकांसमवेत व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी प्रशालेचे प्रभारी प्राचार्य घनवट पी. डी. यांच्या सह शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. महम्मद रफीक पठाण सर यांनी शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कु. सस्ते आर.एस. यांनी केले, 

सूत्रसंचालन सौ. तगारे एस एम तर आभार सौ अडसूळ एस. सी. यांनी मानले. कार्यक्रमाकरिता चारही शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER