फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचा वाढदिवस शनिवार, दिनांक १४ जुन २०२५ रोजी आहे, परंतु ते घरगुती कामानिमित्त परगावी आहेत. त्यांना वाढदिवसा निमित्ताने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भेटण्यास येत असतात, त्यांच्या माहितीसाठी हे नम्र निवेदन करण्यात आल्याचे राजे ग्रुप कडून सांगण्यात आले आहे.