फलटण प्रतिनिधी - फलटण येथील १० वी व १२ वी मधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ शनिवार दिनांक १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता फलटण येथील मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या बुध्द निवास मंगळवार पेठ,फलटण याठिकाणी होणार असल्याची माहिती सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. पंचायत समिती फलटणचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार असून यावेळी आरपीआय चे जेष्ठ नेते विजय येवले, माजी नगरसेवक मधुकर काकडे , मुन्ना शेख,संजय निकाळजे,सतीश अहिवळे, सुधिर अहिवळे सर, विकास काकडे सर, सुहास अहिवळे, कपिल काकडे आदी मान्यवर उपस्थित होणार आहेत.
१० व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
सुपर्णा अहिवळे -996086118
मंगेश जगताप(वस्ताद) -9881388838
राकेश माने - 9890673473
प्रफुल्ल अहिवळे- 9172987286
सागर राजपाल अहिवळे-9503989905