Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फलटण शहरातील व तालुक्यातील आरा गिरण्यांच्या तपासणीत वन विभागाचा हलगर्जीपणा

टीम : धैर्य टाईम्स


फलटण : शहरातील व तालुक्यातील आरा गिरण्यांच्या तपासणीत फलटण वन विभागाचा हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून शहरात व तालुक्यात अवैध लाकूड वाहतूक बोकाळली आहे. दिवस रात्र वृक्षतोड लाकडाची वाहतूक व विक्री सुरू आहे. वृक्षतोड व लाकूड वाहतुकीचा परवाना नसतानाही अनेक गिरणीसमोर गाड्यांची ये-जा होत आहे. 

 अवैध वृक्षतोडीला व वाहतूक तसेच विक्री याला आळा घालण्यासाठी वन विभागाने नियमावली तयार केली आहे. या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. दरमहा प्रत्येक आरा गिरणीचे रजिस्टर तपासून वृक्षतोडीसाठी परवानगी असल्याची शहानिशा करणे अपेक्षित आहे. वृक्षतोड परवानगी ते वाहतूक परवानगीसाठी अधिकारी नियुक्त आहेत. मात्र, प्रत्यक्षात तालुक्यात व शहरात अवैध वृक्षतोड वाहतूक व विक्री वाढली आहे. बाहेरील तालुका मधून मोठ्या प्रमाणात लाकडाच्या आयात फलटण तालुक्यात होत असून ही सर्व लाकडांची आयात विनापरवाना बेकायदेशीरपणे होत आहे.

कारवाईची भीती नसल्याने लाकूड माफियांनी दिवस रात्र लाकडांची वाहतूक सुरू केली आहे. शहरात शेकडो वाहनांद्वारे शहरात लाकूड आणले जाते व त्याची विल्हेवाट लावली जात आहे. तालुक्यातील व शहरातील सर्व आरा गिरण्यात (सॉ मिल्स) सर्वाधिक वाहनांची ये-जा सुरू असते. ट्रॅक्टर किंवा ट्रकमध्ये ताडपत्रीखाली झाकून लाकूड आरा गिरणीत विक्रीसाठी आणतात. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असून फलटण वन अधिकाऱ्यांनी सर्रास डोळेझाक केली आहे. 

बाभूळ, निलगिरी, गुलमोहर, बांबू या प्रजातीचे झाड तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही. पण, आंबा, कडूनिंब, पिंपळ, साग, चंदन अशा महत्त्वाच्या झाडांसाठी परवानगी आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या मालकीचे बांधावरील झाड तोडण्यासाठी तहसीलदार किंवा समकक्ष महसूल अधिकारी परवानगी देतात. वनक्षेत्रातील झाड तोडण्यासाठी वन अधिकाऱ्यांची परवानगी गरजेची आहे. मात्र, नियमाचे सर्रास उल्लंघन करून वृक्षतोड जोरात सुरू आहे. वाहतुकीचा परवाना नसताना शेकडो वाहनातून लाकडांची वाहतूक होते.शहर व तालुक्यातील परिसरातील नाक्यावर संबंधित वाहनांची तपासणी बंधनकारक आहे. पण, फलटण वन विभागाचे फिरते पथक क्वचितच वाहनांची तपासणी करते. शहरात अथवा तालुक्यांत कुठेही वन विभागाचे जाणीवूर्वक चेक पोस्ट नाही. 

फलटण वन विभागाचे फिरते पथक फिरतेच 

अतिक्रमण आणि अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी फलटण वन विभागाचे स्वतंत्र फिरते पथक आहे. तत्परतेने कारवाई करण्यासाठी वन विभागाकडे मोबाईल व्हॅन दाखल झाल्या. प्रत्यक्षात काही व्हॅन वन विभागाच्या कार्यालयात उभ्या आहेत. फिरत्या पथकाचे काम कागदावर उरले आहे. मोबाईल व्हॅन अनेकदा खाजगी कामांना वापरले जात असल्याने फिरती पथक फिरतेच राहत आहे. 

वरिष्ठ जिल्हा वन अधिकारी यांनी ऑन कॅमेरा तपासणी करण्याची आवश्यकता 

फलटण शहरातील व तालुक्यातील आरा गिरणीत खरेदी केलेल्या लाकडाची नोंद असते. झाडाची जागा, झाडाची प्रजात, शासकीय अधिकाऱ्याची परवानगी, वाहतूक परवाना यांची नोंद करणे बंधनकारक आहे. फलटण वन अधिकारी नोंद तपासत नसल्यामुळे गिरण्यात नोंद नसते. प्रत्यक्षात खरेदी विक्री व त्या ठिकाणी असणारा उपलब्ध लाकूड साठा यामध्ये तफावत असतानाही तपासणी करताना कुठेही याचा उल्लेख न करता सर्व अलबेल असल्याचे दाखवले जाते. त्यामुळे लाकडू कुठून आणले याचा उलगडा होत नाही. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील व तालुक्यातील आरा गिरण्यांची ऑन कॅमेरा तपासणी करण्याची आवश्यकता असून मागील अनेक वर्षापासून चाललेला लाकडांचा काळाबाजार या तपासणी मधून पुढे येऊ शकतो. कोट्यावधींची लाकूड खरेदी व विक्री व्यवहार व त्यातून शासनाचा बुडलेला महसूल यास जबाबदार कोण हेही या तपासातून स्पष्ट होऊ शकते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER