Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे

शेतकऱ्यांनी पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

टीम : धैर्य टाईम्स

सातारा.19 (जि.मा.का)  शेतकऱ्यांच्या फळपीकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबधित राखणेसाठी राज्यामध्ये हवामान आधारित फळपीक विमा राबविणेचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सातारा जिल्हयातील सन २०२४ -२५ मधील मृग बहारातील डाळिंब, पेरू व सीताफळ या पिकांचा सामावेश करण्यात आला असुन या योजनेत काही बदल केले आहेत. ही योजना आता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. तरी विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

 

 या योजनेत शेतकऱ्यांनी फक्त ५ टक्के रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे विमा हप्त्याची रक्कम अल्प असुन ती प्रती हेक्टरी पुढीलप्रमाणे :  पीक- डाळिंब, बहार- मृग , सहभागाची मुदत – १४ जुलै २०२४ , हे. विमा संरक्षित रक्कम – १ लाख ६० हजार, हे. विमा हप्ता रु.शेतकरी हिस्सा – ८ हजार, हे. विमा हप्ता रक्कम शासन हिस्सा- ६ हजार ४०० आहे. पेरू या पिकासाठी बहार- मृग , सहभागाची मुदत, २५ जून २०२४, हे.विमा संरक्षित रक्कम ७० हजार, हे. विमा हप्ता रु.शेतकरी हिस्सा – ३ हजार ५०० रुपये, हे. विमा हप्ता रक्कम शासन हिस्सा – ३ हजार ५०० रुपये. सीताफळ या पिकासाठी मृग बहार – सहभागाची मुदत – ३१ जुलै २०२४ हे.विमा संरक्षित रक्कम – ७० हजार , हे. विमा हप्ता रु.शेतकरी हिस्सा – ३ हजार ५०० रू. , हे. विमा हप्ता रक्कम शासन हिस्सा–९ हजार १००रु. 

जिल्हयातील तालुकानिहाय , महसुल मंडलनिहाय अधिसुचित फळपीके पुढिलप्रमाणे, 

डाळिंब या पीकासाठी मृग बहार कोरेगाव तालुका, वाठार स्टेशन, खडांळा तालुक्यात ,खंडाळा, लोणंद, शिरवळ खटाव तालुक्यातील खटाव, वडूज , पुसेगाव, औंध,पुसेसावळी , मायणी , कातरखटाव, बुध निमसोड, कलेढोण फलटण तालुक्यातील फलटण, राजाळे, आसू, गिरवी, बरड, आदर्की बु. तरडगाव, होळ, वाठार निं, कोळकी   माण तालुक्यातील दहिवडी, मलवडी, मार्डी, गोंदवले बु. म्हसवड,  कुकुडवाड, शिंगणापूर , वर, मलवडी, आंधळी ही गावे आहेत. पेरु या पिकासाठी फलटण तालुक्यातील गिरवी,बरड .कोळकी तसेच खंडाळा तालुक्यातील खंडाळा, लोणंद, शिरवळ, वाठार बु. ही गावे आहेत. सिताफळ या पिकासाठी फलटण तालुक्यातील गिरवी, बरड, कोळकी तसेच खंडाळा तालुक्यातील खंडाळा, लोणंद, शिरवळ, वाठार बु. ही गावे आहेत.

शेतकऱ्यांना ज्या शेतातील अधिसुचित फळपीकाचा विमा उतरावयचा आहे त्या शेताचा ७/१२ उतारा व ८ अ चा खाते उतारा तसेच आपले ज्या राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी विमा हप्ता भरावयाचा आहे. सार्वजनिक सुविधा केंद्रांमार्फत व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरुन ही विमा हप्ता भरता येईल. ७/१२ उतारा प्राप्त होत नसल्यास अधिसुचित पीक असल्याचे स्वयंघेाषणा पत्र जोडणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक विहीत नमुण्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असुन अधिक माहीतीसाठी गाव पातळीवरील कृषि सहाय्यक , मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER