बिटनचा शाही परिवार जगामध्रे सर्वात लोकप्रिर म्हणून लौकिक मिळवून आहे. रा घराण्राशी संबंधित बहुतेक सर्वच व्रक्तिमत्वे जगभरातील जनतेला परिचित आहेत. किंबहुना रा परिवाराशी निगडित कोणतीही बाब नेहमीच चर्चेचा विषर ठरत आली आहे. रा शाही परिवाराची प्रमुख असणार्रा राणी एलिझाबेथने नुकतीच वराची 92 वर्षे पूर्ण केली आहेत. आज रा वरामध्रेही आपल्रा जबाबदार्रा चोखपणे पार पाडत अनेक सार्वजनिक कार्रक्रमांना आवर्जून अपस्थित राहून जनमानसाशी संपर्कात राहणे पसंत करणारी राणी एलिझाबेथ, बिटनचे अतिशर आवडते व्रक्तिमत्व आहे. राणी एलिझाबेथच्रा जीवनशैलीपासून, ती परिधान करीत असलेले पोशाख, आभूषणे, रजमान म्हणून तिच्रा महाली आरोजित होत असणारे निरनिराळे कार्रक्रम, समाज कल्राणकारी कार्रक्रमांमध्रे राणी एलिझाबेथ देत असलेले रोगदान आणि सामाजिक कार्रक्रमांमध्रे तिचा उत्साही सहभाग रा सर्व गोष्टींमुळे राणी एलिझाबेथचे व्रक्तिमत्व अतिशर खास आहे. राणीच्रा व्रक्तिमत्वाप्रमाणेच तिने अंगीकारलेले आहारनिरमही खासच म्हणावे लागतील.
राणी एलिझाबेथच्रा आहारातून पास्ता, बटाटे आणि लसूण संपूर्णपणे वर्जित आहेत. अगदी एखाद्या शाही मेजवानीचा प्रसंग वगळता, पास्ता आणि बटाटे राणीच्रा भोजनामध्रे समाविष्ट केले जात नाहीत. लसूणाला मात्र राणीच्रा भोजनातून अजिबात फाटा देण्रात रेत असतो. राणीच्रा दिवसाची सुरुवात ‘अर्ल गे’ चहा आणि बिस्किटांनी होते. त्रानंतर सकाळच्रा नाश्त्रामध्रे राणी एलिझाबेथ ‘केलॉग्स स्पेशल के’ घेणे पसंत करते. राणीच्रा दुपारच्रा भोजनामध्रे गिल्ड चिकन किंवा मासे रांचा समावेश असतो. त्राचबरोबर भाज्रा आणि ताजे सॅलड आणि ताजी फळे असा दुपारच्रा भोजनाचा मेन्रू असतो. राणीसाठी तरार करण्रात रेणार्रा पदार्थांमध्रे कांद्याचा वापरही अतिशर मर्रादित प्रमाणामध्रे केला जातो.
राणीचे रात्रीचे भोजनही कमी अधिक प्रमाणामध्रे दुपारच्रा भोजना प्रमाणेच असते. शाही मेजवानी असेल, तर त्रासाठी बनविण्रात रेणारे पदार्थ देखील राणीच्रा पूर्वसंमतीने बनविले जातात. रात्रीच्रा भोजनाच्रा वेळी एक ग्लास उत्तम शँपेनचे सेवन हा देखील राणीच्रा दिनचर्रेचा भाग आहे. आपल्रा आहाराच्रा बाबतीत इतके चोखंदळ असणार्रा राणी एलिझाबेथला चॉकोलेट बिस्कीट केक मात्र अतिशर प्रिर आहे. हा केक राणीच्रा भोजनामध्रे दररोज समाविष्ट केला जातो. इतकेच नव्हे, तर काही कार्रक्रमांच्रा निमित्ताने राणी एलिझाबेथ प्रवासास बाहेर जात असल्रास एका शाही शेफला राणीचा आवडता केक घेऊन रवाना करण्रात रेते. असा आहे राणी एलिझाबेथचा शाही थाट.