महाबळेश्वर येथे शासन आपल्या दारी अभियानात 1 हजार 320 लाभार्थ्यांना दिले लाभ
...
गेल्या अनेक दिवसांपासून ऑक्टोबरच्या उन्हामुळे घाम येत असतानाच आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील विशेषतः पुण्याचे किमान तापमान सोळा अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले अ...
महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील शेतकरी पॉवर टिलरमध्ये अडकून जागीच ठार झाला. शंकर शेलार असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहà¥...
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत हिलदारी मार्फत महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्यांना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते ‘सेफ्टी किट’च्या विà¤...
येथील ज्येष्ठ नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले संपूर्ण हॉटेल कोरोना बाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी पालिकेच्या स्वाधिन केले आहे तर याच विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या कोरोना बाधिà...
पाचगणी डॉन अॅकॅडमी व बेल एअर हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरला आ. मकरंद पाटील यांनी भेट देऊन कोरोना रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणेला तशा सूचना दि...
जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणार्या हॉटेलवर दंडात्मक काà¤...
दानवली (ता. महाबळेश्वर) येथे शासकीय शिधा वाटपात निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने आज नागरिक संतप्त झाले होते. असले निकृष्ट दर्जाचे धान्य देण्याऐवजी ते देऊ नका, अशा भावना यावेळी ग्रामस्थà¤...
शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरी स्वतंत्र विलगीकरणाची सोय नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घेà¤...
